Back
सरकार ने आपदा प्रभावित विद्यार्थियों के लिये परीक्षा शुल्क माफी का बड़ा फैसला किया
VKVISHAL KAROLE
Feb 14, 2026 03:16:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर सरकार राज्यभरात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केला आहे. राज्यभरात २०२५ मध्ये अतिवृष्टी झाली होती. ज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठवाड्यात तर भीषण हानी झाली अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यदेखील वाहून गेले होते. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांचे परीक्षा शुल्क माफीची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या सवलतीबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांना ही सुविधा असावी, असे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:51:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 14, 2026 04:46:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 14, 2026 04:38:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 14, 2026 04:33:570
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:33:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:20:270
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:15:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:00:510
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:51:070
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:48:250
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:33:070
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:31:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 03:30:550
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:17:420
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:16:590
Report