Back
केडीएमसी चुनाव में कांग्रेस की भूमिका मजबूत, पातकर ने स्पष्ट कर दी रणनीति
ABATISH BHOIR
Dec 01, 2025 13:22:56
Kalyan, Maharashtra
केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका स्ट्राँग – जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांची स्पष्ट भूमिका
आगामी केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ठाम आणि स्ट्राँग असणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसने स्वतःची तयारी पूर्ण केली असून, पक्ष निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे, असा संदेश त्यांनी दिला.
महाविकास आघाडीबाबत बोलताना पातकर म्हणाले, महाविकास आघाडी झाली तर आम्हाला आनंदच आहे. जर आघाडी झाली नाही, तरी काँग्रेस मागे हटणार नाही. केडीएमसी निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणेही मजबूत लढाई देण्यास तयार आहे,महाविकास आघाडी साठी काँग्रेसचा हात पुढेच असणार. शहरातील विकास,पारदर्शकता और जनहिताच्या मुद्द्यांसाठी आम्ही एकत्र येण्यास सकारात्मक आहोत. राजकीय वातावरणात सुरू झालेल्या हालचालींना वेग आला असताना काँग्रेसच्या या भूमिकेमुळे केडीएमसी निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
बाइट- राजाभाऊ पातकर
जिल्हाध्यक्ष कांग्रेस
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 14:07:30101
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 14:05:3982
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 14:05:1939
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 13:47:180
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 13:46:100
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 13:33:5737
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 13:33:41101
Report
JMJAVED MULANI
FollowDec 01, 2025 13:16:05131
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 12:57:0140
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 12:39:5584
Report
UPUmesh Parab
FollowDec 01, 2025 12:37:4282
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 12:20:49144
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 12:15:44118
Report