Back
शेवट के दिन जत नगर परिषद चुनाव: महाविकास आघाडी ने गोपीचंद पडळकर पर तीखी निशानेबाजी
SMSarfaraj Musa
Dec 01, 2025 14:07:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - गोपीचंद पडळकरां विरोधात शेवटच्या दिवशी,महाविकास आघाडीचे नेते एकवटले.. विश्वजीत कदम व विशाल पाटलांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका..
अँकर - सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते एकवटल्याचा पाहायला मिळालं.भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आमदार जयंत पाटील,विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटलांनी एकत्रित येत जाहीर सभा घेतली.गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील जत नगरपरिषदेसाठी सभा घेतील का ? हा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जयंत पाटलांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत सहभाग घेतला,पण यावेळी पडळकर यांवर थेट टीका करणे टाळत विकासाच्या मुद्द्यावर जत नगर परिषदेत काँग्रेसला निवडून देण्याचा आवाहन केलं,तर विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटलांनी गोपीचंद पडळकरांच्यावर सडकून टीका करत,विधानसभेला जी चूक झाली,ती नगरपरिषदेला करू नका,अशी साद देखील जतकरांनी घातली.
साऊंड बाईट - जयंत पाटील -आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट.
आमदार - विश्वजीत कदम - आमदार - काँग्रेस.
साऊंड बाईट - विशाल पाटील - खासदार.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowDec 01, 2025 14:32:22100
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 01, 2025 14:18:34114
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 01, 2025 14:17:4478
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 14:17:1560
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 01, 2025 14:17:0686
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 14:05:39173
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 14:05:19105
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 13:47:18106
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 13:46:10153
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 13:33:5760
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 13:33:41101
Report
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 13:22:56203
Report
JMJAVED MULANI
FollowDec 01, 2025 13:16:05150
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 12:57:0140
Report