Back
कणकवली चुनाव: संदेश पारकर targeted, राणे समर्थकों पर आरोपों के बीच कोणते विश्वासघात?, सभापती पद के ल...
UPUmesh Parab
Dec 01, 2025 12:37:42
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग
नितेश राणे पत्रकार परिषद
कणकवली चे सुज्ञ नागरिक उद्या आमच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत..
साततत्याने आमच्या विरोधात लढणारे शहर विकास आघाडी ने अनेक आरोप केले
भ्रस्टाचार आणि भय मुक्त कणकवली करू असं सांगत आहेत
संदेश पारकर हे आमच्या सगळ्यांवर आरोप करत आहेत
48 तासात रवींद्र चव्हाण भ्रस्ताचारी कसे झाले
जेव्हा कणकवलीची निवडणूक लागली तेव्हा संदेश पारकर आणि मी रवीद्र चव्हाण यांच्या सोबत फोन वर बोललो होतो
उबाठा च आणि दोन्ही सेनेच काय खरं नाही मला भाजपात घ्या असं संदेश पारकर बोलले होते
मला भेटल्यानंतर प्रवेश करण्यासाठी तीस कोटी आणि नगराध्यक्ष पद द्या अशी मागणी संदेश पारकर यांनी माझ्या कडे केली
भाजपाच्या वतीने समीर नलावडे लढणार हे आमचं ठरलेले होते
समीर नलावडे यांनी माझं काय होणार याच विचार न करता आमच्या सोबत राहिले
डोळ्याला पट्टी बांधून राणे साहेबांचा हा सच्चा कार्यकर्ता निवडणुकीत उभा राहिला...
अपक्ष निवडणूक लढवून जिंकून आले आणि 2014 पासून अनेक वादळ आली तेव्हा ते आमच्या सोबत राहिले
राजकीय आत्महत्या नका करो आणि तुमच्या मुलाला आम्ही सीट देतो असं त्यांना सांगितले होते
तीस कोटी, 25 कोटी मागितले, खात्याची काम द्या असं सांगत होते तेव्हा नितेश राणे भ्रस्टाचारी वाटला नाही का ?
आज पर्यंत तुमच्या केसाला कोणी धक्का लावला काय?
नगराध्यक्ष पद आणि तीस कोटी दिले असते तरीही नितेश राणे भ्रस्ताचारी झाला असता का याच उत्तर कणकवली करांना द्याव..
विधानसभेला माझी शेवटची निवडणूक म्हणून सांगत होते आता नगरपंचायत ची निवडणूक पण शेवटची म्हणून सांगत आहेत
मोपाच्या इथे तुम्ही समीर नलावडे सोबत किती वेळा बसलेला.. सांगू का तेव्हा भ्रष्टाचार दिसला नाही
तीस कोटी मिळाले नाही शहर विकास आघाडी जन्माला घातली
समीर नलावडे यांच तुम्ही कस कौतुक करत होता..
तुमच्या सगळ्या ऑफर आम्ही ऐकल्या असत्या तर ही शहर विकास आघाडी दिसली असती काय?
कणकवलीच्या जनतेसाठी शहर विकास आघाडी केली. म्हणताय ना मग कणकवली कर कुठे आहेत तुमच्या सोबत
सगळे माझी पत्रकार परिषद बघत आहेत
माझ्या प्रश्नांची उत्तर द्या केवळ वरच मत का मागताय पॅनल ची लोक तुमच्या जीवावर शहर विकास आघाडीत आले ना
संदेश पारकर यांनी सहकार्यांचा बळीचा बकरा केलाय..
सगल्याना सोबत घेऊन केवळ स्वतःसाठी मत मागताय
शिंदे सेने बद्धल आम्हाला काही वाटतं नाही निलेश राणे यांचा तों अधिकार आहे
धनुष्य बाण वर निवडणूक लढविली असती तर आम्हाला वाईट वाटलं नसतं
निलेश राणे साहेबांचा वापर केला जातोय
सरळ सरळ उद्धव ठाकरेंना फाट्यावर मारताय
राजीनाम्याच पत्र दाखवा मी काही हरतो
उद्धव ठाकरेंच्या जिल्हापमुखाला बॅनर वर राणे साहेबांच्या मुलाचा फोटो लागतो हीच लायकी आहे का उद्धव ठाकरेंची
खऱंच शिंदे गटात जाणार आहेत का विचारा
स्वतःच्या गलिच्छ राजकारणसाठी जनतेला फसवलं जाताय
मी खोटं बोलत असेन तर देवळात चला
राणे साहेबांनी संदेश पारकर यांना घेण्यास स्पष्ट नकार दिला अशी चपट्या पायाची लोक पक्षात घेऊ नका असं राणे साहेब बोलले होते
मी माझ्या खंद्या कार्यकर्त्यांनावर अन्याय नाही करणार
याच कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही आमचं वैभव परत उभ केल
माझ्या कार्यकर्त्यांसाठी कितीही किमंत मोजायला तयार आहे.
सगळे माझ्या विरोधात एकत्र आले आहेत.
स्वतः पक्षात यायला तयार होता मग स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी का नाही मागितलं
मला माझ्या कणकवली करांची साथ आहे त्यांचा नितेश राणे चुकला नाही हे त्यांना माहित आहे.
मी तुमच्या सारखी डील करणारा माणूस नाही
उद्धव ठाकरेवर विश्वास नाही का? हिंमत असती तर मशाल चिन्हावर निवडणूक लढवली असती
आम्ही कणकवली करासाठी राबत आहोत
राणे साहेबांची ओळख कणकवली आहे
राणे साहेबांची कणकवली काढून घेण्याचे मनसुभे ठेवताय ना
कणकवली शहर आदर्श शहर झालं पाहिजे म्हणून आम्ही आमचे उमेदवार उभे केले आहेत
विकासाची गॅरंटी माझी आहे
ही माझी पत्रकार परिषद नाही आफिडिवेत आहे
तुम्हाला अभिमान वाटेल असं शहर करुन दाखवीन
उद्या सर्व जनतेने उत्स्फूर्त पणे बाहेर पडावं आणि मतदान रुपी आशीर्वाद द्यावा
निधी आणण्याची ताकत आणि क्षमता माझ्यात आहे
राज्य सरकारच्या प्रत्येक फाईल वर मुख्यमंत्र्यांची शेवटची सही असते
अर्थ मंत्री अजित दादा पवार यांनी सुद्धा हे काल सांगितलं
उदय सामंत सांगत आहेत कि निधी मागायला पालकमंत्र्याकडे
ऑन रोहित पवार ( भाजपा वाद ) --- रोहित पवारांच्या त्या सुचना असतील आमच्या कुटुंबात वाद नाही आम्ही प्रगल्ब लोक आहोत
निलेश साहेब आपल्या पक्षाचे काम करत आहेत
100 टक्के चायना मॉडेल नाही राणे ओरिजनल आहेत
आम्ही कमळ चिन्हवर लढतोय,, ते धनुष्य बाण वर लढले असते तर बर वाटलं असत
शहर विकास आघाडी होऊ नये अशी राणे साहेबांची इच्छा होती
एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे सोबत जाऊ नये असे साहेब बोलले होते
ऑन बॅनर फोटो --- परवानगी न घेता आम्ही फोटो लावू का
शिंदे साहेबांबाबत आम्हाला आदर आहे आणि ते त्यांना माहित आहे
ऑन मंत्री शेलार -- उबाठाचे संदेश पारकर त्यांचे होऊ शकले नाही कचरा केलाय उद्धव ठाकरेंचा
ऑन प्रलोभने -- माहिती घेऊन बोलतो
ऑन निलेश राणे ( भाजपा ऑफर ) --- हा प्रश्न चव्हाण साहेबाना विचारा चुकीचं माहिती देण्यापेक्षा दोन्ही जबाबदार व्यक्तींना विचारा
तीन तारीख नंतर सगळ्यांची उत्तर देऊ
बाकीच्या लोकांना बुडवून स्वतःसाठी पैसा आणि मत मागतोय तो ब्लु प्रिंट काय दाखवणार
आम्ही झुकलो नाही हो बोललो असतो तर बाजूला बसला असतो
ऑन पैसे वाटप -- पैसे वाटतं असतील तक्रार करा मी दखल घेतो
त्यांनी मी केलेले आरोप मान्य नाहीत असं जाहीर करावं
दिपक केसरकर यांचा एक पाय भाजपा आणि एक पाय शिवसेनेत आहे. 2024 मध्ये भाजपातून निवडणूक लढवीणार होते.
भाजपा ची एवढी एलर्जी का ?
शिंदे साहेब अमित शहा साहेबांना जाऊन भेटता शिंदे साहेब कणकवली मध्ये का आले नाहीत
त्याच्या नेत्यांनी जी थेरं केली ना ती त्यांना आवडली नाही
वैभव नाईक आणि युवा प्रमुख भाऊ का गप्प बसले आहेत तुमचा उद्धव ठाकरे संपला असं तुम्ही दाखवताय
महाविकास आघाडी दुर्बीण घेऊन दिसत नाही
मुंबई महापालिके मध्ये महायुतीचा भगवा फडकणार दोघ कितीही एकत्र आले तरी मुंबई जिहादी हृदय सम्राट च्या हातात देणार नाही
नितेश राणे बोलतात ते खरं आहे का ते दिपक केसरकर यांना विचारा
ऑन वैभव नाईक -- वैभव नाईक यांना विचारा तुम्हाला न विचारताच तीस कोटी मागितले आहेत का ?
निधी आणण्याचे हिंमत कोणात आहे
सब कुछ अगर देवा भाऊ है तर इतरांना मत का द्यावं लोकांनी
ऑन राणे समर्थक --- तुम्ही त्यांचं मत ओळखता का आम्ही सगळे अधिकार राणे साहेबांकडे आहेत. कार्यकर्त्यांची काळजी घेणं आमची जबाबदारी आहे
AG प्रकल्प आलाच नाही सगळे आरोप तीस कोटी मिळाल्यावर झाला असता काय
शहर विकास आघाडीला अर्थ नाही
ऑन निलेश राणे गुन्हा --- ते निवडणूक आयोग आणि पोलीस खात बघेल
feed live
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 13:33:570
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 13:33:410
Report
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 13:22:560
Report
JMJAVED MULANI
FollowDec 01, 2025 13:16:0562
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 12:57:0115
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 12:39:5584
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 12:20:49144
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 12:15:4471
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 01, 2025 12:04:21120
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 01, 2025 11:51:58129
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 11:51:14112
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 11:48:08132
Report
PNPratap Naik1
FollowDec 01, 2025 11:39:2559
Report