Back
लातूर: रेणापूर के बाद निलंगा नगर परिषद चुनाव स्थगित, राजनीतिक हलचल तेज
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 01, 2025 14:05:39
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज....
रेणापूर नंतर निलंगा नगर परिषद निवडणूक रद्द झाली; मतदानाच्या काही तास अगोदर निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील 4 नगरपरिषदेच्या आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू होती. रेणापूर नगर पंचायत निवडणूक पुढे ढकलेली होती. आता निलंगा नगर परिषद निवडणूक उद्या होणार नाहीत. तसेच उदगीर नगर परिषदेच्या 3 प्रभागांची निवडणूक होणार नाही. या सावळ्या गोंधळामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. निलंगा नगर परिषद निवडणुकांमध्ये अध्यक्ष पदासाठी उमेदवारांनी व सदस्य पदासाठी 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सदर अर्जाचा निर्णय 25 तारखेला लागल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक मुदत न मिळाल्यामुळे संपूर्ण नगरपरिषद ची सार्वजनीक निवडणूक स्थगित केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowDec 01, 2025 14:32:22100
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 01, 2025 14:18:34114
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 01, 2025 14:17:4478
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 14:17:1560
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 01, 2025 14:17:0686
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 14:07:30186
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 14:05:19105
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 13:47:18106
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 13:46:10153
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 13:33:5760
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 13:33:41101
Report
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 13:22:56203
Report
JMJAVED MULANI
FollowDec 01, 2025 13:16:05150
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 12:57:0140
Report