Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

जुन्नर के डिप्टी cm शिंदे ने IT पार्क और लाडकी बहन योजना पर जोर

HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 12:57:01
Junnar, Pune, Maharashtra
जुन्नर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे... शिवनेरी चा विकास झाला पाहिजे ,बिबट मुक्त हा परिसर झाला पाहिजे यासाठी आम्हाला साथ द्या अपना शरद सोनवणे शेर है ये लढने वाला है डरने वाला नहीं.. ज्या उमेदवारा मागे महिला त्या उमेदवाराचा नंबर पहिला... माझी सर्वांत योजना लाडकी बहीण योजना... कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही.... जुन्नर पुणे.... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे .... इथे IT पार्क उभा राहणार... मुख्यमंत्री असा स्व:ताचा उल्लेख करत पुढे नगर विकास मंत्री असा एकनाथ शिंदे कडून उल्लेख.. जुन्नर पुणे.... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे .... तुमच्या सर्व लक्षात आहे म्हणत आमदार शरद सोनवणेंनी हात जोडले...विसरून कसं चालेल तु काय मला सोडतो काय ... Sound Byte: एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 01, 2025 13:47:18
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 01, 2025 13:46:10
Chandrapur, Maharashtra:टायटल: निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणूक पुढे ढकलल्याचा निर्णय कायद्यातील तरतुदींमुळे, अशा तरतुदी बदलले पाहिजे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. अँकर: राज्य निवडणूक आयोगाने 20 नगर परिषदांच्या निवडणूका 20 डिसेंबर पर्यंत अचानक पुढे ढकलल्या आहेत. यावर सर्वच राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याबाबत कठोर भाष्य केले आहे. राज्यातील दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या काही कायद्यातील संभ्रम निर्माण करणाऱ्या तरतुदींमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांनी अशा तरतुदी बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 01, 2025 13:33:57
Nagpur, Maharashtra:नागपुर में ब्रह्मोस मिसाइल से जुड़ी गोपनीय जानकारी शत्रुओं को देने के आरोप में जिल्हा व सत्र न्यायालय से जन्मठेप की सजा सुनाई गई थी. निशांत अग्रवाल की जन्मठेपे की सजा उच्च न्यायालय के नागपुर खण्डपीठ ने रद्द कर दी है. निशांत अग्रवाल ने जानकारी शत्रु राष्ट्रों को दी जाने का कोई प्रमाण नहीं पाया गया, फिर भी गोपनीय जानकारी स्वयं अपने पास रखने के मामले में सत्र न्यायालय द्वारा तीन वर्ष सश्रम कारावास और तीन हजार रुपये के दंड की सजा जारी रखी है. निशांत अग्रवाल ब्रह्मोस मिसाइल से संबंधी एक संशोधन संस्थान में नागपुर में कार्यरत थे. पाकिस्तान के कुछ महिलाओं ने उन्हें हनी ट्रैप में फंसाकर जानकारी माँगी थी और निशांत अग्रवाल ने वह जानकारी प्रदान की थी. उत्तर प्रदेश ATS ने नागपुर आकर कुछ वर्षों पहले निशांत अग्रवाल को गिरफ्तार किया था. उसी मामले में नागपुर खण्डपीठ ने जन्मठेप की सजा रद्द कर दी है, पर गोपनीय जानकारी चोरी-चिपे अपने पास रखने के मामले में तीन वर्ष की सजा कायम रखी गई है.
37
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 01, 2025 13:33:41
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... सरकारमधले लोक उघडपणे म्हणतायेत की निधी देणार नाही. निधी न द्यायला तुमच्या बापाचा पैसा आहे का ? हा सरकारचा, म्हणजे जनतेचा पैसा आहे. लोकांनी कोणाला निवडून द्यायचं—हा लोकांचा अधिकार. पण इथे उलट जनतेलाच निधी न देण्याच्या धमक्या दिल्या जातात. असं होत असताना निवडणूक आयोग काय करतंय ? आम्ही बोललो तर आचारसंहिता भंग आहे असं म्हणतात मग बाकीच्यांचे का बारस घालतात का? अशा तीव्र शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगावर टिका केली आहे.त्यासोबतच लक्ष्मी दर्शन झालं तरी लक्ष्मी प्रसन्न करून घ्या पण मतदान महाविकास आघाडीला करा असा अजब सल्ला हि मतदारांला दिलाय....
101
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 01, 2025 13:22:56
Kalyan, Maharashtra:केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका स्ट्राँग – जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांची स्पष्ट भूमिका आगामी केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ठाम आणि स्ट्राँग असणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसने स्वतःची तयारी पूर्ण केली असून, पक्ष निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे, असा संदेश त्यांनी दिला. महाविकास आघाडीबाबत बोलताना पातकर म्हणाले, महाविकास आघाडी झाली तर आम्हाला आनंदच आहे. जर आघाडी झाली नाही, तरी काँग्रेस मागे हटणार नाही. केडीएमसी निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणेही मजबूत लढाई देण्यास तयार आहे,महाविकास आघाडी साठी काँग्रेसचा हात पुढेच असणार. शहरातील विकास,पारदर्शकता और जनहिताच्या मुद्द्यांसाठी आम्ही एकत्र येण्यास सकारात्मक आहोत. राजकीय वातावरणात सुरू झालेल्या हालचालींना वेग आला असताना काँग्रेसच्या या भूमिकेमुळे केडीएमसी निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. बाइट- राजाभाऊ पातकर जिल्हाध्यक्ष कांग्रेस
56
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 01, 2025 12:39:55
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला आणि निफाड तालुक्यांमध्ये यंदा गव्हाची विक्रमी लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, यंदाचा पाऊस जमिनीतील ओल टिकवण्यास अतिशय अनुकूल ठरला असून रब्बी पीकासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भुसभुशीतपणातही वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा गहू लागवडीकडे वाढता कल दिसत आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून पडणारी हलकी थंडी गव्हाच्या वाढीसाठी पोषक मानली जाते. तापमानातील घट, सकाळ-संध्याकाळची धुक्याची स्थिती आणि कोरडे हवामान यामुळे गव्हाचे पीक मजबूत होण्यास मदत होत असल्याचे कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
84
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 01, 2025 12:37:42
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग नितेश राणे पत्रकार परिषद कणकवली चे सुज्ञ नागरिक उद्या आमच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत.. साततत्याने आमच्या विरोधात लढणारे शहर विकास आघाडी ने अनेक आरोप केले भ्रस्टाचार आणि भय मुक्त कणकवली करू असं सांगत आहेत संदेश पारकर हे आमच्या सगळ्यांवर आरोप करत आहेत 48 तासात रवींद्र चव्हाण भ्रस्ताचारी कसे झाले जेव्हा कणकवलीची निवडणूक लागली तेव्हा संदेश पारकर आणि मी रवीद्र चव्हाण यांच्या सोबत फोन वर बोललो होतो उबाठा च आणि दोन्ही सेनेच काय खरं नाही मला भाजपात घ्या असं संदेश पारकर बोलले होते मला भेटल्यानंतर प्रवेश करण्यासाठी तीस कोटी आणि नगराध्यक्ष पद द्या अशी मागणी संदेश पारकर यांनी माझ्या कडे केली भाजपाच्या वतीने समीर नलावडे लढणार हे आमचं ठरलेले होते समीर नलावडे यांनी माझं काय होणार याच विचार न करता आमच्या सोबत राहिले डोळ्याला पट्टी बांधून राणे साहेबांचा हा सच्चा कार्यकर्ता निवडणुकीत उभा राहिला... अपक्ष निवडणूक लढवून जिंकून आले आणि 2014 पासून अनेक वादळ आली तेव्हा ते आमच्या सोबत राहिले राजकीय आत्महत्या नका करो आणि तुमच्या मुलाला आम्ही सीट देतो असं त्यांना सांगितले होते तीस कोटी, 25 कोटी मागितले, खात्याची काम द्या असं सांगत होते तेव्हा नितेश राणे भ्रस्टाचारी वाटला नाही का ? आज पर्यंत तुमच्या केसाला कोणी धक्का लावला काय? नगराध्यक्ष पद आणि तीस कोटी दिले असते तरीही नितेश राणे भ्रस्ताचारी झाला असता का याच उत्तर कणकवली करांना द्याव.. विधानसभेला माझी शेवटची निवडणूक म्हणून सांगत होते आता नगरपंचायत ची निवडणूक पण शेवटची म्हणून सांगत आहेत मोपाच्या इथे तुम्ही समीर नलावडे सोबत किती वेळा बसलेला.. सांगू का तेव्हा भ्रष्टाचार दिसला नाही तीस कोटी मिळाले नाही शहर विकास आघाडी जन्माला घातली समीर नलावडे यांच तुम्ही कस कौतुक करत होता.. तुमच्या सगळ्या ऑफर आम्ही ऐकल्या असत्या तर ही शहर विकास आघाडी दिसली असती काय? कणकवलीच्या जनतेसाठी शहर विकास आघाडी केली. म्हणताय ना मग कणकवली कर कुठे आहेत तुमच्या सोबत सगळे माझी पत्रकार परिषद बघत आहेत माझ्या प्रश्नांची उत्तर द्या केवळ वरच मत का मागताय पॅनल ची लोक तुमच्या जीवावर शहर विकास आघाडीत आले ना संदेश पारकर यांनी सहकार्यांचा बळीचा बकरा केलाय.. सगल्याना सोबत घेऊन केवळ स्वतःसाठी मत मागताय शिंदे सेने बद्धल आम्हाला काही वाटतं नाही निलेश राणे यांचा तों अधिकार आहे धनुष्य बाण वर निवडणूक लढविली असती तर आम्हाला वाईट वाटलं नसतं निलेश राणे साहेबांचा वापर केला जातोय सरळ सरळ उद्धव ठाकरेंना फाट्यावर मारताय राजीनाम्याच पत्र दाखवा मी काही हरतो उद्धव ठाकरेंच्या जिल्हापमुखाला बॅनर वर राणे साहेबांच्या मुलाचा फोटो लागतो हीच लायकी आहे का उद्धव ठाकरेंची खऱंच शिंदे गटात जाणार आहेत का विचारा स्वतःच्या गलिच्छ राजकारणसाठी जनतेला फसवलं जाताय मी खोटं बोलत असेन तर देवळात चला राणे साहेबांनी संदेश पारकर यांना घेण्यास स्पष्ट नकार दिला अशी चपट्या पायाची लोक पक्षात घेऊ नका असं राणे साहेब बोलले होते मी माझ्या खंद्या कार्यकर्त्यांनावर अन्याय नाही करणार याच कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही आमचं वैभव परत उभ केल माझ्या कार्यकर्त्यांसाठी कितीही किमंत मोजायला तयार आहे. सगळे माझ्या विरोधात एकत्र आले आहेत. स्वतः पक्षात यायला तयार होता मग स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी का नाही मागितलं मला माझ्या कणकवली करांची साथ आहे त्यांचा नितेश राणे चुकला नाही हे त्यांना माहित आहे. मी तुमच्या सारखी डील करणारा माणूस नाही उद्धव ठाकरेवर विश्वास नाही का? हिंमत असती तर मशाल चिन्हावर निवडणूक लढवली असती आम्ही कणकवली करासाठी राबत आहोत राणे साहेबांची ओळख कणकवली आहे राणे साहेबांची कणकवली काढून घेण्याचे मनसुभे ठेवताय ना कणकवली शहर आदर्श शहर झालं पाहिजे म्हणून आम्ही आमचे उमेदवार उभे केले आहेत विकासाची गॅरंटी माझी आहे ही माझी पत्रकार परिषद नाही आफिडिवेत आहे तुम्हाला अभिमान वाटेल असं शहर करुन दाखवीन उद्या सर्व जनतेने उत्स्फूर्त पणे बाहेर पडावं आणि मतदान रुपी आशीर्वाद द्यावा निधी आणण्याची ताकत आणि क्षमता माझ्यात आहे राज्य सरकारच्या प्रत्येक फाईल वर मुख्यमंत्र्यांची शेवटची सही असते अर्थ मंत्री अजित दादा पवार यांनी सुद्धा हे काल सांगितलं उदय सामंत सांगत आहेत कि निधी मागायला पालकमंत्र्याकडे ऑन रोहित पवार ( भाजपा वाद ) --- रोहित पवारांच्या त्या सुचना असतील आमच्या कुटुंबात वाद नाही आम्ही प्रगल्ब लोक आहोत निलेश साहेब आपल्या पक्षाचे काम करत आहेत 100 टक्के चायना मॉडेल नाही राणे ओरिजनल आहेत आम्ही कमळ चिन्हवर लढतोय,, ते धनुष्य बाण वर लढले असते तर बर वाटलं असत शहर विकास आघाडी होऊ नये अशी राणे साहेबांची इच्छा होती एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे सोबत जाऊ नये असे साहेब बोलले होते ऑन बॅनर फोटो --- परवानगी न घेता आम्ही फोटो लावू का शिंदे साहेबांबाबत आम्हाला आदर आहे आणि ते त्यांना माहित आहे ऑन मंत्री शेलार -- उबाठाचे संदेश पारकर त्यांचे होऊ शकले नाही कचरा केलाय उद्धव ठाकरेंचा ऑन प्रलोभने -- माहिती घेऊन बोलतो ऑन निलेश राणे ( भाजपा ऑफर ) --- हा प्रश्न चव्हाण साहेबाना विचारा चुकीचं माहिती देण्यापेक्षा दोन्ही जबाबदार व्यक्तींना विचारा तीन तारीख नंतर सगळ्यांची उत्तर देऊ बाकीच्या लोकांना बुडवून स्वतःसाठी पैसा आणि मत मागतोय तो ब्लु प्रिंट काय दाखवणार आम्ही झुकलो नाही हो बोललो असतो तर बाजूला बसला असतो ऑन पैसे वाटप -- पैसे वाटतं असतील तक्रार करा मी दखल घेतो त्यांनी मी केलेले आरोप मान्य नाहीत असं जाहीर करावं दिपक केसरकर यांचा एक पाय भाजपा आणि एक पाय शिवसेनेत आहे. 2024 मध्ये भाजपातून निवडणूक लढवीणार होते. भाजपा ची एवढी एलर्जी का ? शिंदे साहेब अमित शहा साहेबांना जाऊन भेटता शिंदे साहेब कणकवली मध्ये का आले नाहीत त्याच्या नेत्यांनी जी थेरं केली ना ती त्यांना आवडली नाही वैभव नाईक आणि युवा प्रमुख भाऊ का गप्प बसले आहेत तुमचा उद्धव ठाकरे संपला असं तुम्ही दाखवताय महाविकास आघाडी दुर्बीण घेऊन दिसत नाही मुंबई महापालिके मध्ये महायुतीचा भगवा फडकणार दोघ कितीही एकत्र आले तरी मुंबई जिहादी हृदय सम्राट च्या हातात देणार नाही नितेश राणे बोलतात ते खरं आहे का ते दिपक केसरकर यांना विचारा ऑन वैभव नाईक -- वैभव नाईक यांना विचारा तुम्हाला न विचारताच तीस कोटी मागितले आहेत का ? निधी आणण्याचे हिंमत कोणात आहे सब कुछ अगर देवा भाऊ है तर इतरांना मत का द्यावं लोकांनी ऑन राणे समर्थक --- तुम्ही त्यांचं मत ओळखता का आम्ही सगळे अधिकार राणे साहेबांकडे आहेत. कार्यकर्त्यांची काळजी घेणं आमची जबाबदारी आहे AG प्रकल्प आलाच नाही सगळे आरोप तीस कोटी मिळाल्यावर झाला असता काय शहर विकास आघाडीला अर्थ नाही ऑन निलेश राणे गुन्हा --- ते निवडणूक आयोग आणि पोलीस खात बघेल feed live
43
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 01, 2025 12:20:49
144
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 01, 2025 12:04:21
Bhandara, Maharashtra:परिणय फुके प्रायवेट लिमिटेड पार्टी. पैसे विचारून उमेदवारी देत असल्याच्या कारणावरून भंडाऱ्यातील नाराज भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली नाराजी. फुकेंच्या नेतृत्वात वेगळा सिंडिकेट तयार झाला असल्याचा केला आरोप. भंडारा भाजपमध्ये विवादाची मालिका पाहायला मिळत आहे. परिणय फुके व त्यांच्या सह भाजपचा एक वेगळा गट तयार करत परिणय फुके अँड प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झाली आहे असा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे. भंडाऱ्यात पाच ते सहा लोकांचा एक सिंडिकेट तयार झालेला आहे. जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळे खऱ्या व योग्य कार्यकर्त्यांना डावलण्याचे निर्णय होत असून उमेदवारी देताना निवडणुकीत किती पैसे लावायला तयार आहात असं विचारलं जातं असा आरोपही पत्रकार परिषदेत नाराज कार्यकर्त्यांनी केलाय. आम्हाला सांगण्यात आले तुम्ही याचे माणसं त्याचे माणसं गटबाजी करता, मागच्या वर्षी आम्ही महायुतीचं काम केले होतं. भाजपचं काम केल्यामुळे हे फळ आम्हाला मिळत आहे. आम्ही पक्षाचे एकनिष्ठ काम करतो कोणत्याही ग्रुप मध्ये नाही. आम्हाला कोणतेही ठेकेदारी नाही पाहिजे. जो त्यांनी सिंडिकेट तयार केलाय त्याचा फक्त एकच उद्देश आहे की आम्हाला फक्त ठेकेदारी पाहिजे. भाजपची उमेदवारी मागितली असताना पैसे दाखवला लावले. 21 निष्ठावंत कार्यकर्ते डावलून आयाराम यांना भाजपाने तिकिट दिली म्हणून आम्ही पक्षाला रामराम केला आहे. असा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. जुनी भाजपा उरली नसुन फक्त प्रायव्हेट लिमिटेड पार्टी बनून राहिली आहे.
120
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 01, 2025 11:51:58
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील रिसोड, कारंजा, मंगरुळपीर या तीन नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून.या चार ठिकाणी नगर अध्यक्ष पदासाठी २७ उमेदवार,तर सदस्य पदासाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत.एकूण ५३ प्रभागांमध्ये मतदान होणार आहे.मतदानासाठी १७८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सर्व केंद्रांवर एकूण ९६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ९२८ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.चारही स्थानिक स्वराज संस्थांसाठी एकूण मतदार संख्या १ लाख ४८ हजार ५८१ असून यामध्ये पुरुष मतदार ७५,०१६, महिला मतदार ७३,५६१ इतर ४ या मतदारांचा समावेश आहे. उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होणार असून जिल्हा प्रशासनाने मतदारांना शांततेत व सक्रीय सहभागाने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
129
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 11:51:14
112
comment0
Report
Advertisement
Back to top