Back
नासिक के यहवला-निफाड में गेंहू की बुवाई, वर्षा ने खेती को नया मोड़ दिया
SKSudarshan Khillare
Dec 01, 2025 12:39:55
Yeola, Maharashtra
नाशिक जिल्ह्यातील येवला आणि निफाड तालुक्यांमध्ये यंदा गव्हाची विक्रमी लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, यंदाचा पाऊस जमिनीतील ओल टिकवण्यास अतिशय अनुकूल ठरला असून रब्बी पीकासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भुसभुशीतपणातही वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा गहू लागवडीकडे वाढता कल दिसत आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून पडणारी हलकी थंडी गव्हाच्या वाढीसाठी पोषक मानली जाते. तापमानातील घट, सकाळ-संध्याकाळची धुक्याची स्थिती आणि कोरडे हवामान यामुळे गव्हाचे पीक मजबूत होण्यास मदत होत असल्याचे कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 13:33:570
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 13:33:410
Report
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 13:22:560
Report
JMJAVED MULANI
FollowDec 01, 2025 13:16:0562
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 12:57:0115
Report
UPUmesh Parab
FollowDec 01, 2025 12:37:4243
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 12:20:49144
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 12:15:4471
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 01, 2025 12:04:21120
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 01, 2025 11:51:58129
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 11:51:14112
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 11:48:08132
Report
PNPratap Naik1
FollowDec 01, 2025 11:39:2559
Report