Back
भिवंडी में तेलुगु माध्यमिक स्कूल के भवन ध्वस्त, छात्रों के भविष्य पर खतरा
UJUmesh Jadhav
Oct 16, 2025 12:01:24
Thane, Maharashtra
भिवंडी महानगरपालिके समोर शाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा... शाळेची इमारत धोकादायकच्या नावाखालं मुलांना केलं स्थलांतरित.... भि.नि.श.मनपा संचालित पद्मानगर तेलुगु माध्यमिक ही शाळा इ.८ वी ते इ.१० वी पर्यंत एकूण ६५ विद्यार्थ्या शिक्षण घेत आहेत. तेलुगु माध्यमिक शाळा सन २००९ पासून सुरू करण्यात आली होती. प्रभाग समिती क्र. ३ मध्ये असलेली शाळेची इमारत धोकादायक असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असलेली शाळा क्र ५९ च्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थांलातरीत करण्यात आले. शाळा क्र ५९ च्या इमारती मध्ये इ.१ पहिली ते इ.७वी पर्यत पहिलेच एकूण तीन शाळा भरतात. शाळा कं-५९ (तेलुगु माध्यम) विद्यार्थी संख्या ७०, शाळा कं ५५ (मराठी माध्यम) विद्यार्थी संख्या - १४०, शाळा के - ३६ (हिंन्दी माध्यम) विद्यार्थी संख्या असून एकूण वर्ग खोल्या १२ आहेत. माध्यमिक शाळेची इमारत ११/१०/२०२५ रोजी तोडण्यात आली. ती शाळा तोडून शाळे ऐवजी जिम व हॉल बांधण्यात येणार आहे. असं झाले तर तेलुगु समाजातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी स्वंतत्र इमारत रहणार नाही. सध्या शाळेतील इ.८ वी ते इ.१०वी चे वर्ग शाळा क्र.५९ मध्ये भरवण्यात येत आहे. तरी विद्यार्थ्यांची गैर-सोय होत आहे. भविष्यात शाळेतील विद्यार्थी संख्या वाढली तर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वर्ग खोल्या उपलब्ध राहणार नाही. यासाठी शाळेक्या विद्यार्थी पालक व शिक्षक सगळेच मिळून मनापावर आपल्या हक्क न्यायासाठी येऊन धडकले.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowOct 16, 2025 17:15:143
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 16, 2025 16:52:461
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 16, 2025 16:52:271
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 16, 2025 16:02:000
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 16, 2025 16:01:480
Report
PNPratap Naik1
FollowOct 16, 2025 16:00:460
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 16, 2025 14:32:283
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 14:32:183
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 14:17:072
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 13:57:361
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 16, 2025 13:56:421
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 16, 2025 13:56:254
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 16, 2025 13:36:532
Report
ABATISH BHOIR
FollowOct 16, 2025 13:36:287
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 16, 2025 13:17:062
Report