Back
नागपुर में एक दिन में दो हत्याएं: इमामवाड़ा और नई कामठी क्षेत्र में पुलिस तेज़ जांच
AKAMAR KANE
Oct 16, 2025 17:15:14
Nagpur, Maharashtra
नागपूर शहरात 24 तासांत दोन हत्येच्या घटना घडल्यात. इमामवाडा व नवीन कामठी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या. पहिली घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नीलेश ऊर्फ बाळा किरण अंबाडारे असे मृतकाचे नाव आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्याचा दोन अल्पवयीन मुलांशी वाद सुरू होता. यावेळी संतापलेल्या मुलांनी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपी व मृतकामध्ये परत वाद झाला. आरोपीनी नीलेशच्या पोट व शरीरावर आरोपींनी चाकूने वार केले. त्यानंतर त्यांनी त्याच्या तोंडावर दगडाने प्रहार केले व त्याची हत्या केली.
दुसरी घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. विवेक तांडेकर असे मृतकाचे नाव आहे. तो रेतीचा व्यवसाय करायचा. नेरीतील उपसरपंच देविदास उर्फ देवा बारसुजी वंजारी याने विवेकच्या काका-काकूला शिवीगाळ केली होती व त्यामुळे देविदास-विवेकमध्ये वाद झाला होता. यासंदर्भात नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली होती. बुधवारी रात्री विवेक शेतातील विटभट्टीवर गेला होता. तेथे अज्ञात आरोपींनी त्याच्यावर हल्ला करत डोक्यावर पाना-पेचकस व इतर हत्यारांनी वार करत हत्या केली. अभिषेक तांडेकर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चौकशी केली असता वंजारीसोबतच कामठीतील नेरीमधील केशव सुखलाल गिरी आणि साहिल प्रमोद रातोडे यांचा हात असल्याची बाब समोर आली.
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowOct 16, 2025 18:04:086
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 16, 2025 16:52:469
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 16, 2025 16:52:279
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 16, 2025 16:02:001
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 16, 2025 16:01:481
Report
PNPratap Naik1
FollowOct 16, 2025 16:00:463
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 16, 2025 14:32:285
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 14:32:186
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 14:17:076
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 13:57:364
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 16, 2025 13:56:424
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 16, 2025 13:56:256
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 16, 2025 13:36:533
Report
ABATISH BHOIR
FollowOct 16, 2025 13:36:287
Report