Back
आधा एकड़ भेंड़ी से 1–2 लाख लाभ; मौसम के बदलाव से फसलों पर खतरा
UJUmesh Jadhav
Feb 03, 2026 06:08:06
Thane, Maharashtra
अर्धा एकरात भेंडीचीची लागवड... रोज नव्वद ते शंभर किलो उत्पन... वातावरणातील बदलाचा उत्पादनात घट होण्याची भिती... भिवंडी तालुक्यातील भोकरी गावातील शेतकरी प्रमोद परशुराम घोडविंदे यांनी आपल्या अर्धा एकर शेतीत भेंडीची लागवड केली आहे. यातून त्यांना तीन ते चार महिन्यात एक ते दोन लाखा पर्यंत निव्वल नफा होणार आहे. आता पर्यंत त्यांनी भेंडीचे आठ ते दहा तोडे केले आहेत. यातून त्यांना रोज नव्वद ते शंभर किलो इतके भेंडीचे उत्पन्न मिळाले असून आता पर्यंत त्यांना लाख रुपये पर्यंत नफा झाला आहे. आणि अजून उत्पन्न मिळार असल्याची शक्यता आहे. मात्र बदलत्या हवामानाचा यावर परीणाम होऊन भेंडीवर विविध रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकरी प्रमोद घोडविंदे यांनी व्यक्त केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 03:33:570
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 03:17:38655
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 03:17:18701
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:02:26953
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:01:50923
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:01:33927
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:01:23921
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 19, 2026 03:01:09962
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 02:32:35Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावत थैमान घातलं आहे. सोयगाव, जरंडी, बहुलखेडा, निंबायती आणि फरदापूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला त्यासोबतच गारपीट देखील झालीय. या बिन मोसम पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकरी चिंतेत आहेत.
1054
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 02:30:131072
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 02:16:431096
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 19, 2026 01:30:371085
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 18, 2026 15:46:021070
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 15:04:571024
Report
JMJAVED MULANI
FollowMar 18, 2026 14:04:421065
Report