Back
पंढरपुर में गुढीपाडवा पर विठ्ठल-रुक्मीणि मंदिर फूलों से सजा, श्रद्धालु दर्शन के लिए उमड़े
SKSACHIN KASABE
Mar 19, 2026 03:01:09
Pandharpur, Maharashtra
आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये विविध फुलांची सजावट करण्यात आलेली आहे संपूर्ण मंदिर जवळपास एक टन फुलांनी सजवण्यात आलेला आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे राज्यभरातून भाविक विठुरायाचे रुक्मिणी मातेचे दर्शन करण्यासाठी दाखল होतात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवाचे दर्शन घेऊन वर्षाच्या सुरुवात करण्याची भाविकांची मनोकामना असते त्यामुळे पंढरपूरमध्ये गर्दी झालेली आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 04:02:170
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 03:33:57893
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 03:17:381055
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 03:17:18974
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:02:261007
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:01:50947
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:01:33993
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:01:23950
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 02:32:35Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावत थैमान घातलं आहे. सोयगाव, जरंडी, बहुलखेडा, निंबायती आणि फरदापूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला त्यासोबतच गारपीट देखील झालीय. या बिन मोसम पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकरी चिंतेत आहेत.
1097
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 02:30:131072
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 02:16:431099
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 19, 2026 01:30:371085
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 18, 2026 15:46:021070
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 15:04:571024
Report