Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला के मुर्तीजापुर स्टेशन के पंचवटी परिसर में मध्य रात्रि कोब्रा नाग पकड़ा गया

JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 02:16:43
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर स्टेशन विभाग अंतर्गत पंचवटी परिसरात मध्यरात्री अचानक इंडियन कोब्रा नाग दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शांततेत झोपलेल्या परिसरात एका महिलेच्या किंकाळीने वातावरणच हादरले आणि क्षणार्धात नागरिक घराबाहेर धावत आली.समोर फणा काढून उभा असलेला विषारी नाग पाहताच नागरिकांच्या अंगावर शहारे आले. नाग पाहण्यासाठी काही वेळातच परिसरात नागरिकांची गर्दी उसळली, मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चपळाईने आणि अत्यंत सावधगिरीने त्या विषारी नागाला पकडले. फणा फुगवत असलेल्या नागाला त्यांनी सुरक्षितपणे भरणीत बंद केले आणि नागरिकांचा मोठा धोका टाळला.यानंतर सर्पमित्रांनी या नागाला जंगलात सोडत परिसर सुरक्षित केला。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Mar 19, 2026 03:17:18
Beed, Maharashtra:बीड़ के गेवराई शहर के मोंढा नाका क्षेत्र में फैब्रिकेशन ग्लास हाउस और स्टील दुकानों ने भीषण आग लग गई। अन बीड़ के गेवराई शहर में मोंढा नाका क्षेत्र में कुछ दुकानें भीषण आग लगी। इस आग में सामग्री का बड़ा नुकसान हुआ और सामान जलकर खाक हो गया। मोंढा नाका क्षेत्र में स्टील ग्रील, ग्लास हाउस, फैब्रिकेशन जैसी दुकानें हैं। उसी दुकान में अचानक आग लगी, कुछ क्षणों में भीषण भड़क उठी, इसलिए दुकान का सामान पूरी तरह जल गया। सौभाग्य से घटना में कोई जान-माल की हानि नहीं हुई। गेवराई अग्निशमन दल द्वारा आग को नियंत्रण में लाया गया। शॉर्ट-सर्किट से आग लगने की प्राथमिक जानकारी सामने आ रही है।
355
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:02:26
914
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:01:50
900
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:01:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडात रोज नवे खुलासे सुरू आहेत.. आरोपी विशाल राठोडने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी डिजिटल सापळा रचला होता. खुनानंतर लोंढेंचा मोबाइल जमिनीत पुरून तो पुन्हा पॉवर बँकने चार्ज करणे आणि स्वतःच्या फोनवरून त्यावर २० सेकंदांचा कॉल करणे, ही विशालची चूक ठरली. पोलिसांनी याच पुराव्याच्या आधारे विशालला अटक केली. या प्रकरणाचे धागेदोरे आता एका रील्सस्टार महिलेपर्यंत आणि २५ लाखांच्या संशयास्पद व्यवहारापर्यंत पोहोचले. लोंढे बेपत्ता झाल्याची तक्रारीनंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला विशालला चौकशीसाठी बोलावले होते. तेथून सुटल्यावर संशय टाळण्यासाठी विशाल थेट सिग्मा हॉस्पिटलजवळ जाऊन लोंढेंचा पुरलेला मोबाइल बाहेर काढला. चार्जिंग संपल्याने बंद पडलेला हा फोन त्याने पॉवर बँक लावून सुरू केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या मोबाइलवरून लोंढे यांच्या मोबाइलवर कॉल केला आणि २० सेकंदांत तो बंद केला. तपासात विशाल आणि लोंढेंच्या मोबाइलचे लोकेशन एकाच वेळी, एकाच ठिकाणी दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाचे चक्रे फिरली...
901
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:01:23
879
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 12:48:42
Yavatmal, Maharashtra:देशभरात ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत, अनेक उपाय योजना त्यासाठी होत असताना, भुलथापा देऊन सायबर फसवणुकीचे गुन्हे घडविणाऱ्यांनी थेट उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्याच हातावर तुरी देत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार यवतमाळच्या उमरखेड येथे उघडकीस आला आहे. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांची एका सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्याने दोन हजार रुपयांनी फसवणूक केली आहे. आपण पोलीस महासंचालकांचा खबरी आहोत असे भासवून या भामट्याने एसडीपीओ गायकवाड यांचेशी मोबाईलवर संपर्क साधला. उमरखेड परिसरात मोठा गुन्हा घडणार आहे सात पिस्टल, 18 जिवंत काडतूसे, सहा किलो एमडी ड्रग घेऊन एक कार बस स्थानक समोर येणार आहे. तसेच संशयित आरोपी एका लॉज मध्ये थांबलेले आहेत अशी खोटी माहिती त्यांना देण्यात आली. एसडीपीओ गायकवाड यांनी वरिष्ठांच्या कामात विलंब नको म्हणून पोलीस कर्मचाऱ्याला दोन हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. त्याने मित्राच्या अकाउंटवरून दोन हजार रुपये पाठविले. दरम्यान पोलिसांचे पथक तयार करून तपास सुरू केला असता सांगितलेली माहिती खोटी निघाली व ज्या मोबाईल वरून कॉल आला तो देखील स्विचऑफ झाला होता. पोलिसांना खोटी माहिती देऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
999
comment0
Report
Advertisement
Back to top