Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

जिलाधिकारी ने निधि शिल्लक पर सख्त कदम उठाने की चेतावनी दी; 31 मार्च तक मंजूरी जरूरी

VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:01:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधींतून कामे ३१ मार्चपूर्वी मंजूर करून घेण्याची घाई सुरुय मात्र आता याबाबत आता जिल्हाधिकारी यांनी कडक भूमिका घेतली आहे, घाई घाईत कामे मंजूर करू नका. ज्या विभागांसाठी निधी दिला आहे, तो निधी शिल्लक ठेवू नये. निधी शिल्लक राहणार असेल तर त्याची माहिती २० मार्चपूर्वी प्रशासनाला कळवावी. कामांच्या गुणवत्तेत व निधी अखर्चित ठेवण्यात हलगर्जी झाली तर विभागप्रमुखांवर कारवाईचा व निकृष्ट कामे करणाऱ्या यंत्रणेवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिलाय..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 19, 2026 03:33:57
893
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 19, 2026 03:17:18
Beed, Maharashtra:बीड़ के गेवराई शहर के मोंढा नाका क्षेत्र में फैब्रिकेशन ग्लास हाउस और स्टील दुकानों ने भीषण आग लग गई। अन बीड़ के गेवराई शहर में मोंढा नाका क्षेत्र में कुछ दुकानें भीषण आग लगी। इस आग में सामग्री का बड़ा नुकसान हुआ और सामान जलकर खाक हो गया। मोंढा नाका क्षेत्र में स्टील ग्रील, ग्लास हाउस, फैब्रिकेशन जैसी दुकानें हैं। उसी दुकान में अचानक आग लगी, कुछ क्षणों में भीषण भड़क उठी, इसलिए दुकान का सामान पूरी तरह जल गया। सौभाग्य से घटना में कोई जान-माल की हानि नहीं हुई। गेवराई अग्निशमन दल द्वारा आग को नियंत्रण में लाया गया। शॉर्ट-सर्किट से आग लगने की प्राथमिक जानकारी सामने आ रही है।
974
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:02:26
1007
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:01:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडात रोज नवे खुलासे सुरू आहेत.. आरोपी विशाल राठोडने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी डिजिटल सापळा रचला होता. खुनानंतर लोंढेंचा मोबाइल जमिनीत पुरून तो पुन्हा पॉवर बँकने चार्ज करणे आणि स्वतःच्या फोनवरून त्यावर २० सेकंदांचा कॉल करणे, ही विशालची चूक ठरली. पोलिसांनी याच पुराव्याच्या आधारे विशालला अटक केली. या प्रकरणाचे धागेदोरे आता एका रील्सस्टार महिलेपर्यंत आणि २५ लाखांच्या संशयास्पद व्यवहारापर्यंत पोहोचले. लोंढे बेपत्ता झाल्याची तक्रारीनंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला विशालला चौकशीसाठी बोलावले होते. तेथून सुटल्यावर संशय टाळण्यासाठी विशाल थेट सिग्मा हॉस्पिटलजवळ जाऊन लोंढेंचा पुरलेला मोबाइल बाहेर काढला. चार्जिंग संपल्याने बंद पडलेला हा फोन त्याने पॉवर बँक लावून सुरू केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या मोबाइलवरून लोंढे यांच्या मोबाइलवर कॉल केला आणि २० सेकंदांत तो बंद केला. तपासात विशाल आणि लोंढेंच्या मोबाइलचे लोकेशन एकाच वेळी, एकाच ठिकाणी दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाचे चक्रे फिरली...
993
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:01:23
950
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 02:16:43
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर स्टेशन विभाग अंतर्गत पंचवटी परिसरात मध्यरात्री अचानक इंडियन कोब्रा नाग दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शांततेत झोपलेल्या परिसरात एका महिलेच्या किंकाळीने वातावरणच हादरले आणि क्षणार्धात नागरिक घराबाहेर धावत आली.समोर फणा काढून उभा असलेला विषारी नाग पाहताच नागरिकांच्या अंगावर शहारे आले. नाग पाहण्यासाठी काही वेळातच परिसरात नागरिकांची गर्दी उसळली, मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चपळाईने आणि अत्यंत सावधगिरीने त्या विषारी नागाला पकडले. फणा फुगवत असलेल्या नागाला त्यांनी सुरक्षितपणे भरणीत बंद केले आणि नागरिकांचा मोठा धोका टाळला.यानंतर सर्पमित्रांनी या नागाला जंगलात सोडत परिसर सुरक्षित केला。
1099
comment0
Report
Advertisement
Back to top