Back
छत्रपती संभाजी नगर में भारी बारिश, बिजली गुल रहने से लोगो को गर्मी से राहत
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 02:30:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा जोरदार पावसाने हजेरी लावली, शहरातच काही ठिकाणी गारा सुद्धा पडल्या जवळपास एक ते दीड तास जोरदार वाऱ्यासह हा पाऊस सुरू होतो या पावसामुळे अनेक ठिकाणी शहरात वीज गायब झाली, जी पहाटे पर्यंत गायब होती, मात्र पावसामुळं गेली काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा दिला, दरम्यान संभाजी नगरात आज ही पावस पडण्याची शक्यता आहे.. पुढील 2 दिवस अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण असणार आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 03:17:38337
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 03:17:18355
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:02:26914
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:01:50900
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:01:33901
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 03:01:23879
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 19, 2026 03:01:09926
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 19, 2026 02:32:35Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावत थैमान घातलं आहे. सोयगाव, जरंडी, बहुलखेडा, निंबायती आणि फरदापूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला त्यासोबतच गारपीट देखील झालीय. या बिन मोसम पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकरी चिंतेत आहेत.
1003
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 02:16:431090
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 19, 2026 01:30:371085
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 18, 2026 15:46:021070
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 15:04:571024
Report
JMJAVED MULANI
FollowMar 18, 2026 14:04:421065
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 12:48:42999
Report