Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

गेवराई के मोंढा नाका क्षेत्र में फैब्रिकेशन ग्लास हाउस और स्टील दुकानों में भीषण आग

MMMahendrakumar Mudholkar
Mar 19, 2026 03:17:18
Beed, Maharashtra
बीड़ के गेवराई शहर के मोंढा नाका क्षेत्र में फैब्रिकेशन ग्लास हाउस और स्टील दुकानों ने भीषण आग लग गई। अन बीड़ के गेवराई शहर में मोंढा नाका क्षेत्र में कुछ दुकानें भीषण आग लगी। इस आग में सामग्री का बड़ा नुकसान हुआ और सामान जलकर खाक हो गया। मोंढा नाका क्षेत्र में स्टील ग्रील, ग्लास हाउस, फैब्रिकेशन जैसी दुकानें हैं। उसी दुकान में अचानक आग लगी, कुछ क्षणों में भीषण भड़क उठी, इसलिए दुकान का सामान पूरी तरह जल गया। सौभाग्य से घटना में कोई जान-माल की हानि नहीं हुई। गेवराई अग्निशमन दल द्वारा आग को नियंत्रण में लाया गया। शॉर्ट-सर्किट से आग लगने की प्राथमिक जानकारी सामने आ रही है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 19, 2026 04:19:44
Kalyan, Maharashtra:गुढीपाडवा, हिंदू नववर्ष निमित्ताने कल्याण मध्ये भव्य अशी मिरवणूक मिरवणूक मध्ये सर्वात जाती-धर्माचे नागरिक सहभागी. कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये गेल्या 27 वर्षापासून गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा निघत असते आज देखील कल्याण सांस्कृतिक मंच आणि जैन समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने यावर्षी कल्याणमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे नागरिक सकाळपासूनच मिरवणूक मध्ये सहभागी झालेले आहेत मराठ मोळा हा नवीन वर्षाचा Sण आहे या मिरवणूक मध्ये मराठी तरुणांनी आणि देखील डोक्यावरती भगवे फेटे घालून परिधान केले महिला बाईक वर फेटे बांधून गुडी घेऊन मिरवणुकीत सहभाग त्याचप्रमाणे जैन समाजाचे महिला, गुजराती समाजाची महिला, साउथ इंडियन वाद्या, नारीशक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यां सोबत अशी घोड्यावरती स्वार होऊन भव्य अशी मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे यावर्षी कल्याण ती 27 व्या गुढीपाडव्याची मिरवणूक आहे रस्त्यावादी रांगोळ्या त्याचप्रमाणे चौका चौकामध्ये मिरवणुकीचा स्वागत केला जात आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 19, 2026 04:18:36
Washim, Maharashtra:वाशीम : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून ५ एप्रिलपर्यंत तब्बल १८ दिवस बंद राहणार आहे. व्यापारी आणि अडत्यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बाजार समिती बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी खाजगी बाजारपेठेचा आधार घ्यावा लागणार आहे. मात्र खाजगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 19, 2026 04:16:49
Ahilyanagar, Maharashtra:गुढीपाडवा हिंदू नववर्ष के अवसर पर अहिल्यानगर शहर में विविध सामाजिक संस्थाओं के नेतृत्व में भव्य चैत्र शोभायात्रा निकाली गई. इस यात्रा में महिलाएं पारंपरिक वेशभूषा में शामिल हुईं और बुलेट पर सवार थीं. स्कूल के विद्यार्थियों ने लेझीम और झांझ पथक के साथ हिस्सा लिया. शहर की जिजाऊ महिला ग्रुप के लेझीम प्रदर्शन के साथ ढोल-ताशा और मर्दानी खेल भी शोभायात्रा का हिस्सा थे. विशेष रूप से गर्भाशय मुख कैंसर रोकथाम हेतु टीकाकरण जनजागृति के पोस्टर समाज में जागरूकता फैलाने के लिए लगाए गए. सुबह छह बजे शुरू हुआ यह उत्सव अहिल्यानगर शहरों में नववर्ष के स्वागत को पारंपरिक तरीके से मनाने में सफल रहा.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 19, 2026 04:03:02
Ahilyanagar, Maharashtra:सावरगाव येथे मच्छिंद्रनाथ गडावर दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सावरगाव येथे नाथपंथातील मच्छिंद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे वर्षातून केवळ एक वेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी असलेल्या अमावस्येला मच्छिंद्रनाथाचे समाधीला हात लावून दर्शन घेतलं जातं हे हा दर्शन सोहळा थोडा वेगळा आहे कारण समाधी केवळ काही तासांसाठीच भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली जाते विशेषतः मच्छिंद्रनाथ समाधी दर्शन रात्री घेण्याची प्रथा आहे त्यामुळे हा दर्शन सोहळा रात्रभर सुरू असतो मागील काही वर्षांपासून भाविकांची संख्या वाढल्यामुळे दर्शन समाधी दर्शनाचा कालावधी वाढवला आहे विशेष म्हणजे दर्शन घेण्यासाठी केवळ अंतर वस्त्र घालून स्नान करूनच मंदिरात प्रवेश करण्याची प्रथा आहे आता भाविकांची संख्या लाखावर गेली असली तरी ही प्रथा आजही सुरू आहे दरवर्षी यात्रेमध्ये भाविकांची संख्या वाढत आहे त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या दर्शन रांगेची आणि अंघोळीची सोय केली जाते राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक मच्छिंद्रनाथाच्या समाधी दर्शनासाठी मच्छिंद्र गडावर येतात
884
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 19, 2026 03:33:57
970
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:02:26
1040
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:01:50
1050
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:01:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडात रोज नवे खुलासे सुरू आहेत.. आरोपी विशाल राठोडने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी डिजिटल सापळा रचला होता. खुनानंतर लोंढेंचा मोबाइल जमिनीत पुरून तो पुन्हा पॉवर बँकने चार्ज करणे आणि स्वतःच्या फोनवरून त्यावर २० सेकंदांचा कॉल करणे, ही विशालची चूक ठरली. पोलिसांनी याच पुराव्याच्या आधारे विशालला अटक केली. या प्रकरणाचे धागेदोरे आता एका रील्सस्टार महिलेपर्यंत आणि २५ लाखांच्या संशयास्पद व्यवहारापर्यंत पोहोचले. लोंढे बेपत्ता झाल्याची तक्रारीनंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला विशालला चौकशीसाठी बोलावले होते. तेथून सुटल्यावर संशय टाळण्यासाठी विशाल थेट सिग्मा हॉस्पिटलजवळ जाऊन लोंढेंचा पुरलेला मोबाइल बाहेर काढला. चार्जिंग संपल्याने बंद पडलेला हा फोन त्याने पॉवर बँक लावून सुरू केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या मोबाइलवरून लोंढे यांच्या मोबाइलवर कॉल केला आणि २० सेकंदांत तो बंद केला. तपासात विशाल आणि लोंढेंच्या मोबाइलचे लोकेशन एकाच वेळी, एकाच ठिकाणी दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाचे चक्रे फिरली...
1037
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 19, 2026 03:01:23
1037
comment0
Report
Advertisement
Back to top