Back
अकोला महापालिका: टिपू सुलतान नामांकन पर तूफान, शिवसेना फलक हटाने का आठ दिन अल्टिमेटम
JJJAYESH JAGAD
Feb 27, 2026 09:01:23
Akola, Maharashtra
अकोला महापालिकेतील स्थायी समिती सभागृहाला काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आलं होतं. मात्र या नामकरणावरून आता पुन्हा एकदा वाद पेटला आहे.शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने आज महापालिका परिसरात आंदोलन करत हा फलक हटवण्याची मागणी करण्यात आली.आठ दिवसांच्या आत बोर्ड काढला नाही, तर आम्ही स्वतः तो हटवू, आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. सभागृहाला काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले होते,त्या वेळीही या निर्णयावरून शहरात मतभेद निर्माण झाले होते.दरम्यान, आज शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयात दाखल होत जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित फलक तात्काळ हटवावा, अशी मागणी त्यांनी केली.Aंदोलकांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर ठरलेल्या मुदतीत बोर्ड काढण्यात आला नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने तो हटवू, असा इशारा देण्यात आला.या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 10:46:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 10:09:430
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 27, 2026 10:09:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 09:53:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 09:45:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 09:45:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 27, 2026 09:22:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 09:21:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 09:15:340
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 27, 2026 09:04:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 27, 2026 09:00:560
Report
AKAMAR KANE
FollowFeb 27, 2026 09:00:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 08:46:090
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 08:19:280
Report
