Back
कल्याण डोंबिवली में महापौर-उपमहापौर चयन के लिए कलविशेष सभा होगी
ABATISH BHOIR
Feb 02, 2026 09:32:16
Kalyan, Maharashtra
महापौर उपमहापौर निवडीसाठी उद्या विशेष सभेचे आयोजन
केडीएमसी कडून सभागृहाची साफसफाई सुरू
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदाच्या नियुक्तीसाठी उद्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात या विशेष सभेचे आयोजन करण्यात आलं असून या सभेसाठी नवनिर्वाचित 122 नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सभागृहाचे देखभाल दुरुस्ती व साफसफाई चे काम हाती घेण्यात आला आहे गेला आठवडाभर बसून हे काम सुरू असून आज हे काम अंतिम टप्प्यात आहे एकंदरीतच उद्या येणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या स्वागतासाठी हे सभागृह सज्ज झाला आहे. प्रशासकीय राजवटीत सभागृह बंद होतं त्यामुळे एकूण सहा वर्षाच्या कालावधीनंतर हे सभागृह उद्या नगरसेवकांनी गजबजणार आहे याचा आढावा घेतला है आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 09, 2026 17:31:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 09, 2026 16:48:140
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 09, 2026 15:47:010
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:10:550
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:10:220
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:510
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:340
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:080
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:06:530
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:06:370
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:02:02Oros, Maharashtra:महायुती 37 ते 38 जागा जिंकेल
उबाठाच पाणीपत झालंय
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:01:530
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:380
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:25Oros, Maharashtra:सिंधुदुर्गात मतमोजणीला सुरवात भाजपाने मारली सुरवातीलाच बाजी तरेळे पंचायत समितीच भाजपाचे उमेदवार राजेश जाधव विजयी झालेत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परबांनी
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:10Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरवात.. सुरवातीला टपाल मतमोजणी सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
Report