Back
सोलापुर में असली नोटों के बदले तीन लाख के नकली नोट, दो गिरफ्तार
AAABHISHEK ADEPPA
Mar 09, 2026 10:33:56
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा घेऊन तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. - एक लाख रुपये द्या अन तीन लाख रुपये मिळवा - होय ही ऑफर ऐकून तुम्ही देखील चक्रावलात ना ? - एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यास तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणारी टोळी गजाआड - बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचे राज्यात रॅकेट ? ... सोलापूरात पोलिसांना देखील चक्रावून टाकणारी घटना समोर आलीय. एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यानंतर त्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आम्हीच दाखवणाऱ्या टोळीला सोलापूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ... एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणारी टोळी सोलापुरात सक्रिय होत असतानाच शहर पोलिसांनी घटनेचे वेळीच गांभीर्य ओळखात दोघा जणांना अटक केलीय. पोलिसांच्या माहितीनुसार संशयीतांनी बनावट नोटा पांढऱ्या कागदावर कलर झेरॉक्स केल्या. दोन कागद एकमेकांना चिकटवून हुबेहूब नोटा तयार करण्यात अल्या होत्या. जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना त्या नोटा खराच वाटल्या पाहिजेत अशी पुरेपूर काळजी या प्रक्रियेत घेण्यात आली होती. नोटांवर सिरीयल क्रमांक होता पुढच्या आणि मागच्या बाजूला कलर झेरॉक्स असलेल्या 300 हून अधिक कागदाच्या पती सापडल्या आहेत. एकूण 1 लाख 10 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जपत केल्या आहेत. बनावट नोटा चलनात आणण्यात प्रयत्नात असलेल्या राजू चोरमोले आणि अतुल तावरे या दोघांना जेलरोड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आलाय. बाईट - एम. राजकुमार ( पोलीस आयुक्त सोलापूर शहर ) सदरच्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी चांगलेच धास्तावले असून या बनावट नोटांचे बळी आपण तरी नाही ना? अशी भिती त्यांच्या मनात निर्माण झालीय. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांची सिरीज जाहीर करण्याची मागणी चेंबूर ऑफ कॉमर्सच्या वतीने करण्यात आलीय. अत्यंत गंभीर प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणल्याबद्दल सोलापूर शहर पोलिसांचे अभिनंदन करत व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाईट - राजू राठी ( अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर ) सध्या सदर प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अशा पद्धतीच्या बनावट नोटा त्यांनी कोणाकोणाला दिल्या आहेत ? सदरच्या रॅकेटमध्ये आणखीन कोणा कोणाचा हात आहे ? त्या पुढे कुठे चलनात गेल्या का? त्यांचे पुढे काय झाले? या सर्व बाबींचा सोलापूर शहर पोलीस कसून तपास करीत आहेत. End P2C अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 12:15:330
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:51:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 11:35:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 09, 2026 11:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 11:35:000
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:30:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 10:34:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 10:01:310
Report
PNPratap Naik1
FollowMar 09, 2026 09:55:550
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 09, 2026 09:55:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 09:49:220
Report
ABATISH BHOIR
FollowMar 09, 2026 09:46:310
Report
PNPratap Naik1
FollowMar 09, 2026 09:36:180
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 09, 2026 09:21:390
Report