Back
छावणी क्षेत्र में घर में भीषण आग, दमकलों ने नियंत्रण पाया
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 10:01:31
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
छावणी परिसरातील घराला भीषण आग
अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात एका घराला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. घराच्या तिसऱ्या मजल्यावर मंडपासाठी लागणारे कपडे आणि डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठा भडका घेतला आणि आगीचे लोट बाहेर पडताना दिसत होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे तसेच यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 12:15:330
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:51:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 11:35:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 09, 2026 11:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 11:35:000
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:30:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 10:34:470
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 09, 2026 10:33:560
Report
PNPratap Naik1
FollowMar 09, 2026 09:55:550
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 09, 2026 09:55:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 09:49:220
Report
ABATISH BHOIR
FollowMar 09, 2026 09:46:310
Report
PNPratap Naik1
FollowMar 09, 2026 09:36:180
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 09, 2026 09:21:390
Report