Back
पैठण में नाथष्ठी: लाखों भक्त हरिनाम के बीच उमड़े श्रद्धालु
SKSudarshan Khillare
Mar 09, 2026 11:30:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठवाड्यातील अध्यात्मिक नगरी पैठण येथे नाथषष्ठी निमित्त लाखो वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या असून संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.
नाथसंप्रदायाचे संत संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळामुळे श्रीक्षेत्र पैठणला विशेष धार्मिक महत्त्व आहे. नाथषष्ठी निमित्त दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात वारकरी आणि भाविकांची गर्दी उसळते. यंदाही राज्यभरातून शेकडो दिंड्या टाळ-मृदंगाच्या गजरात पैठणमध्ये दाखल झाल्या आहेत.
वारकऱ्यांच्या मुखी हरिनाम, हातात भगवे पताके आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळत आहे.
मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पाणी, आरोग्य आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 09, 2026 13:32:32Latur, Maharashtra:लातूरमध्ये पार्षद पद के नाम रद्द होने पर भाजप नेता ने आत्मदहन का प्रयास
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 13:18:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 13:01:390
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 12:50:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:32:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 09, 2026 12:31:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:31:180
Report
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 12:15:330
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:51:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 11:35:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 09, 2026 11:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 11:35:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 10:34:470
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 09, 2026 10:33:560
Report