Back
राधाकृष्ण विखे पाटील ने पृथ्वीराज चव्हाण पर टिप्पणी, महाराष्ट्र में कांग्रेस मुक्त का दावा
SKSACHIN KASABE
Dec 15, 2025 12:34:42
Pandharpur, Maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली. ती तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनावर घेतली. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस मुक्त करून टाकला, जे नगरपालिकेला पॅनल उभे करू शकले नाहीत. शिळ्या कढीला ऊत आणून आपले राजकीय अस्तित्व दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांना सुद्धा जोरदार टोले लगावले आहेंत. ठाकरे ब्रँड आता संपलेला आहे. त्यांनी आता नवा ब्रांड शोधण्याची गरज आहे. ज्यावेळी औरंगजेबाच्या कबريचे उदात्तीकरण केले तेव्हाच उद्धव संपला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारावर त्यांनी पोतेरा फिरवला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 06:36:050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 06:22:290
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:19:370
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:01:430
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 13, 2026 05:48:180
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 05:32:030
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 05:31:240
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:50:010
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 04:49:210
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 13, 2026 04:45:350
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 04:34:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:34:210
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:32:450
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 13, 2026 04:20:150
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:19:590
Report