Back
लातूर के किनगाव में दिनदहाड़े चाकू से हमला, 22 वर्षीय रोहित दहीफळे गंभीर घायल
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 13, 2026 04:20:15
Latur, Maharashtra
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे भर दिवसा एका २२ वर्षीय युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहित दहीफळे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार बस स्थानक परिसरातील एका दुकानासमोर घडला असून हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ ही आता समोर आला आहे. किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आता समोर आली असून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. हे हल्लेखोर नेमके कोण आहेत यांचा शोध पोलीस घेत आहेत....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:50:010
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 04:49:210
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 13, 2026 04:45:350
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 04:34:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:34:210
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:32:450
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:19:590
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 04:19:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 04:18:530
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 04:08:010
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 13, 2026 04:07:490
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 04:07:310
Report
AKAMAR KANE
FollowMar 13, 2026 04:06:490
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 04:06:370
Report