Back
गैस संकट से उद्योग-धंधे और प्रवासी मजदूर चूल्हे पर जीवनयापन करने को मजबूर
KJKunal Jamdade
Mar 13, 2026 06:36:05
Shirdi, Maharashtra
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता उद्योग व्यवसायांसह कर्मचाऱ्यांना देखील बसण्याची शक्यता आहे... अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस विक्रीला अनेक बंधन टाकण्यात आली.. गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने हॉटेल उद्योगासह एमआयडीसी मधील अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहे.. अनेक कंपन्यांमध्ये परप्रांतीय मजूर आहेत त्यांच्याकडे ना गॅस कनेक्शन गॅस टाकी.. त्यांची सगळी मदार कंपनीतील मालकावर.. त्यामुळे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय.. व्यावसायिक गॅस नसल्याने व्यवसाय ठप्प झालाय तर दुसरीकडे परप्रांतीय कामगारांना स्वयंपाक करण्यासाठी आता चुलीचा आधार घेण्याची वेळ आली आहे... कंपनीत काम ठप्प गॅस नाही तर स्वयंपाक बनवते बनवण्याची देखील अडचण आणि त्यामुळेच अनेक परप्रांतीय कामगार आपल्या घराकडे जाण्याची तयारी करत आहेत तर अनेक जण चुलीचा आधार घेऊन स्वयंपाक करत आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 13, 2026 07:31:070
Report
PNPratap Naik1
FollowMar 13, 2026 07:06:310
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 07:05:030
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 06:22:290
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:19:370
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:01:430
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 13, 2026 05:48:180
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 05:32:030
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 05:31:240
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 13, 2026 04:50:010
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 04:49:210
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 13, 2026 04:45:350
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 04:34:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 04:34:210
Report