Back
पंढरपुर में चैत्र यात्रा के दौरान होटल मालिक गैस सिलिंडर संकट से परेशान, प्रशासन से मदद की मांग
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 07:19:05
Pandharpur, Maharashtra
चैत्र वारी तोंडावर असताना पंढरपुरात हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेनात, चैत्र वारीत भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. इथे आलेला भाविक चहा, नाष्टा आणि जेवणासाठी हॉटेल मध्ये जातो. पंढरपूर मध्ये मंदिर परिसरात अशी भाविकांच्या गर्दीवर चालणारी 50 हॉटेल्स आहेत. मागील काही दिवसापासून या हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र थांबा और वाट पाहा एवढंच सरकारी उत्तर त्यांना मिळाले आहे. चार प्रमुख यात्रा मधील चैत्र यात्रा दहा दिवसावर आली आहे. तरीही हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडर मिळाले नाहीत. जर चैत्र वारीसाठी आलेल्या भाविकांना या हॉटेल मधून सुविधा देता येणार नाही. गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाने सकारात्मक विचार करून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. -- श्रीराम गणपुले, हॉटेल चालक -- अमोल गंगाखेडकर, हॉटेल चालक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 08:50:510
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 17, 2026 08:33:17Nanded, Maharashtra:शेंगदाने खाल्यावर आरोग्यावर काय परिणाम होतो, शेंगदाने किती प्रमाणात खाल्ले पाहिजे यावर डॉ. Byte, डॉ. अनिल पाटील (BAMS, MD, DSM)
909
Report
ABATISH BHOIR
FollowMar 17, 2026 08:22:461021
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 08:17:151027
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 17, 2026 08:05:151055
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 17, 2026 08:04:56917
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 17, 2026 08:01:011064
Report
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 07:53:211069
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 07:49:211094
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 07:19:501089
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 17, 2026 06:48:461079
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:47:511091
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 06:46:171051
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 06:36:061031
Report