Back
जालना के गैस गोदाम से 110 सिलेंडर चोरी, पुलिस ने शुरू की जांच
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 06:36:06
Jalna, Maharashtra
जालना : ब्रेकिंग | गैस के गोडाऊनमधून 110 सिलेंडर चोरीला अज्ञात चोरट्यांनी लंपास केले गॅस सिलेंडर रामनगरच्या आनंद भारत गॅस गोडाऊन मधील घटना मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अँकर : गैस के गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी भरलेले ११० गॅस सिलिंडर लंपास केल्याची घटना जालन्यातील रामनगर येथे घडली आहे. त्यात १४ किलो वजनाचे ९६, तर ५ किलो वजनाचे २ आणि १९ किलो वजनाच्या १२ सिलिंडर आहेत. ही घटना जालना तालुक्यातील रामनगर परिसरातील आनंद भारत गॅस गोडाऊनमध्ये १४ ते १६ मार्च रोजी रात्रीच्या sुमारास घडली आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांनी गोडाऊनचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. ४ लाख ५१ हजार ५४३ रुपये इतक्या किंमतीचे सिलिंडर चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात सिद्धार्थ आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोडाऊनमधून यापूर्वीही गॅस सिलिंडर चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर टंचाई निर्माण झाली असून, या काळातच चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तपासाला वेग दिलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 07:53:210
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 07:49:210
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 07:19:50967
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 07:19:05907
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 17, 2026 06:48:461066
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:47:511072
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 06:46:171041
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 06:34:021053
Report
JMJAVED MULANI
FollowMar 17, 2026 06:32:591095
Report
PNPratap Naik1
FollowMar 17, 2026 06:30:321038
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 06:20:461071
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:20:301051
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 06:20:171058
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:07:001086
Report