Back
शेगांव इंजीनियरिंग कॉलेज में छात्र पर लोहे की रॉड से हमला; आरोपी गिरफ्तार
MNMAYUR NIKAM
Mar 17, 2026 08:01:01
Buldhana, Maharashtra
बुलढाणा
जास्त हिरो बनतोस ! आम्हाला सर म्हणत नाहीस ! रिस्पेक्ट देत नाहीस म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड
शेगावच्या अभियांत्रिकी कॉलेज मधील धक्कादायक प्रकार
तिने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक
शेगावमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर केवळ 'हिरोगिरी करतो' आणि 'सन्मान दिला नाही' या क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. प्रिन्स वाजगे असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव असून, केवळ वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने त्याला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही घटना शेगावमधील काशीलानी पेट्रोल पंपा समोरील एका खाद्यपदार्थाच्या गाडीवर घडली. प्रिन्स वाजगे हा विद्यार्थी तिथे असताना, ओम टाले, गौरव हळदे आणि सुमित चव्हाण या तिघांनी त्याला गाठले. "तू कॉलेजमध्ये आम्हाला रिस्पेक्ट देत नाही, जास्त हिरो बनतोस, आम्हाला 'सर' का म्हणत नाही?" असे म्हणत त्यांनी वादाला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, या तिघांनी थेट लोखंडी रॉडने प्रिन्सच्या डोक्यावर
या हल्ल्यात प्रिन्स गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून २ टाके पडले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने हालचाली करत ओम टाले, गौरव हळदे आणि सुमित चव्हाण या तिघांना अटक केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 09:36:250
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 09:32:210
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 09:31:150
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 09:30:560
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 09:19:23828
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 17, 2026 09:16:38956
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 09:05:551083
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 17, 2026 09:05:101021
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 09:04:18968
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 08:50:511081
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 17, 2026 08:33:17Nanded, Maharashtra:शेंगदाने खाल्यावर आरोग्यावर काय परिणाम होतो, शेंगदाने किती प्रमाणात खाल्ले पाहिजे यावर डॉ. Byte, डॉ. अनिल पाटील (BAMS, MD, DSM)
1059
Report
ABATISH BHOIR
FollowMar 17, 2026 08:22:461048
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 08:17:151044
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 17, 2026 08:05:151055
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 17, 2026 08:04:56968
Report