Back
तळकोकण जत्रामध्ये मंत्रीने भजी-चहा का आनंद घेतला
UPUmesh Parab
Nov 06, 2025 06:47:50
Oros, Maharashtra
तळकोकणात सद्या वार्षिक जत्रांचा हंगाम सुरु आहे. प्रत्येक गावागावात वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तळकोकणात जत्रेच खास आकर्षण म्हणजे मालवणी खाजा त्याच सोबत कांदा भजी आणि गरमागरम चहा या कांदा भजी आणि चहाचा मोह मंत्र्यांना सुद्धा आवरता आला नाही. मंत्री नितेश राणे यांनी कणकवलीचे ग्रामदैवत स्वयंभु देवाच्या जत्रोत्सवाला भेट दिली देवाचे दर्शन घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांसोबत एका हॉटेल मध्ये बसून भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. अगदी जत्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला भजी आणि चहाची भुरळ असते त्यामुळे मंत्र्यांना सुद्धा हा मोह आवरत नाही..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:04:030
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:02:190
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:01:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 06, 2025 09:01:170
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 08:54:240
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 08:54:030
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 08:53:10Nashik, Maharashtra:मी कालपासून कामात होतो त्यामुळे मला जास्त माहिती नाही मात्र मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांनी यावर चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे जे काही आहे ते समोर येईल
0
Report
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 06, 2025 08:47:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 06, 2025 08:46:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पार्थ अजित पवार यांच्यावर जमिनीबाबत होणाऱ्या आरोपांवर भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आमचा सरकार भ्रष्टाचार मागे घालत नाही चूक असेल तर कारवाई होईल कोणाचीही सुटका होणार नाही अशी भूमिका मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे भाजप आमदार संजय केणेकरांनी ही व्यक्त केली आहे
0
Report
SKShubham Koli
FollowNov 06, 2025 08:39:410
Report
KJKunal Jamdade
FollowNov 06, 2025 08:22:070
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 06, 2025 08:05:200
Report
KJKunal Jamdade
FollowNov 06, 2025 07:46:570
Report
KJKunal Jamdade
FollowNov 06, 2025 07:38:030
Report