Back
सुनील केदार का आरोप: भाजपा ने महाराष्ट्र की सत्ता चोरी की
AKAMAR KANE
Nov 06, 2025 08:54:03
Nagpur, Maharashtra
नागपूर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदार आक्रमक.. BJP ने महाराष्ट्राची सत्ता चोरीने हस्तगत केली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित असा "आलम" उभा करेन की, यानंतर जनतेच्या वाटी गेलात तर घरी जावं लागेल सुनील केदार यांचा इशारा.. लोकसभा निवडणुकीत मला जेलमध्ये टाकून मला निरस्थ करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या छातीवर बसून मी खासदार निवडून आणलं.. मी कोणाच्या बापाला आजपर्यंत घाबरलो नाही आताही घाबरत नाही आणि पुढेही घाबरणार नाही. कळमेश्वर येथील कार्यक्रमात सुनील केदाराचे वक्तव्य
साउंड बाईट सुनील केदार
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुरुस्त केली नाही तर हा देश कोलमडून जाईल असे मत राष्ट्रपती महात्मा गांधीनी मांडले होते
मी मंत्री असताना बहुजन समाजातील होतकरू मुलांना पशुधन वाटप करण्यासाठी अभिनव योजना काढली होती...
90 टक्के सबसिडीवर बहुजन मुलांना पशुधन देणारी देशातील ही पहिली योजना और लावून दिलं होतं माझं सरकार 2024 पर्यंत राहील तर मी 400 कोटी रुपये ग्रामीण भागात वाटून टाकील..
मैं माझ्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही पण सर्वांना रोजगार देऊ शकतो, मात्र कर्ज काढून कोणाला रोजगार न देता सबसिडी देऊन वाटप सुरू केले
त्याची चौकशी लावली आणि चौकशीत काहीच सापडलं नाही..
2022 पासून भाजपने महाराष्ट्राची सत्ता चोरीने हस्तगत केली आहे
त्यान्ना विचाराला हवं 2022 पासून 2025 संपायला आलं याचं हिशोब मागायला हवं,
स्मार्ट मीटर लावल ते गरगर फिरत त्याला पाहून हार्टअटॅक येण्याची वेळ आली..तरी हे आजपण बोलत नाही...
काहीतरी आमिष दाखवून निवडणुका जिंकतील आणि पुन्हा तुम्हाला तसेच सोडून जातील..
अगोदर पंधरा लाख रुपये आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करशील तेव्हाच मत मागायला ये आणि ओबीसी सर्टिफिकेट हैदराबाद गॅझेट मधून जेव्हा बाहेर काढशील तेव्हा मत मागायला ये..
नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी म्हणले होते.. ते 2025 ची दिवाळी की त्यानंतरची दिवाळी हे त्यांना विचारणे गरजेचे आहे...
मी कोणाच्या बापाला आजपर्यंत घाबरलो नाही, आताही घाबरत नाही आणि पुढेही घाबरणार नाही..
यावेळी नागपूर ग्रामीण मध्ये नगरपरिषद निवडणुका असो का जिल्हा परिषद निवडणुकांत असा रवरवा उभा करून दाखवू की, त्यांना दाखवून देऊ की एकदा रवरवा उभा राहिला होता याच दर्शन त्यांना दाखवून देऊ..
ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत मला जेलमध्ये टाकलं आणि मला निरस्थ करण्याचा प्रयत्न केला.. तरी त्यांच्या छातीवर बसून खासदार निवडून आणला होता..
त्याच पद्धतीने यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणार, आणि करून दाखवणार
मी उभा राहणार नाही पण जवळच्या लोकांना उभा करेन, आणि असा आलम उभा करेन की याच्या नंतर जनतेच्या वाटी जाल तर तुम्हाला घरी जावे लागेल हा विचार आपल्याला मतदानाच्या पेटीतून दाखवायचं आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 11:10:310
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 06, 2025 11:09:520
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 11:09:06Nashik, Maharashtra:ऑन जमीन घोटाळा
- आमचे मुख्यमंत्री याबत चौकशी करतील
- झिरो टॉलरन्स टू करप्शन ही मुख्यमंत्र्यांची भूमिका
0
Report
JMJAVED MULANI
FollowNov 06, 2025 10:14:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 10:04:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 06, 2025 09:46:100
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 06, 2025 09:45:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 06, 2025 09:35:430
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:04:030
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:02:190
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:01:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 06, 2025 09:01:170
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 08:54:240
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 08:53:10Nashik, Maharashtra:मी कालपासून कामात होतो त्यामुळे मला जास्त माहिती नाही मात्र मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांनी यावर चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे जे काही आहे ते समोर येईल
0
Report