Back
1800 करोड़ ज़मीन घोटाला: पावर ऑफ अटॉर्नी से धोखा, FIR की मांग
AKAMAR KANE
Nov 06, 2025 08:54:24
Nagpur, Maharashtra
नागपूर
विजय वडेट्टीवार 121
झी 24 तासने काढलेल्या प्रकरण खर आहे.. सत्य आहे.. हा मोठा स्कॅम आहे... सत्याला धरून आहे... मोठा गैरव्यवहार झालाय.. 1800 कोटीच्या जमिनीची विल्हेवाट लावताना... मूळ मालकाचा पत्ता नाही जमिनीचा टायटल क्लियर नाही... कोणीतरी पावर ऑफ अटरने घेऊन येतो आणि त्याच्या नावाने व्यवहार होतो... आणि खरेदी खत तयार होतो हे सगळं.. हे सगळं 420 आहे
ही सगळी महार वतनाची जमीन... कर भरल्या नसल्यामुळे ती सरकार जमा झाली होती... सरकारने 50 वर्षाच्या लीज वरती केंद्रीय विभागाला दिली( बॉटनिकल )
मुळात त्यांनी जमिनीचा वापर केला नाही... ही जमीन मूळ मालकाला परत देण्याची प्रक्रिया 2013 पासून सुरू आहे... 2013 मध्ये शितल नावाच्या या बिल्डरला ही या जमिनीची पावर ऑफ attorny करून देण्यात आली.. त्याने त्या पावर ऑफ अटर्नीमध्ये हेराफेरी केली...
ही जमीन विकण्याचा अधिकार नसतानाही त्याने ही जमीन अमेडिया नावाच्या कंपनीला ही जमीन विकली
उद्योग संचलनयाने सूट देत असताना 24 तासात सूट दिली.. टायटल आणि फेरफार झाले नसतानाही
उद्योग संचालयनावर कारवाई झाली पाहिजे
गुणे दाखल झाले पाहिजे.. 21 कोटी सरकारचे बुडवले... मुख्यमंत्री या विषयावर का बोलत नाही...
झी 24 तासने हिम्मत केली आजकालचे चैनल अशी हिम्मत करत नाही.. या हिमतीचे मी अभिनंदन करतो हे तडीस लावा
सरकारच्या आशीर्वादाने राफेलच्या गतीने ही फाईल गेली
जमिनीचे व्यवहार रद्द केले पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे... आणि मुळ मालकाला गेली पाहिजे...
पुण्यात अशा जमिनी बाबत स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम करून शोधले... तर एक लाख कोटीचा जमीन घोटाळा पुढे येईल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 11:10:310
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 06, 2025 11:09:520
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 11:09:06Nashik, Maharashtra:ऑन जमीन घोटाळा
- आमचे मुख्यमंत्री याबत चौकशी करतील
- झिरो टॉलरन्स टू करप्शन ही मुख्यमंत्र्यांची भूमिका
0
Report
JMJAVED MULANI
FollowNov 06, 2025 10:14:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 10:04:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 06, 2025 09:46:100
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 06, 2025 09:45:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 06, 2025 09:35:430
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:04:030
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:02:190
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:01:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 06, 2025 09:01:170
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 08:54:030
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 08:53:10Nashik, Maharashtra:मी कालपासून कामात होतो त्यामुळे मला जास्त माहिती नाही मात्र मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांनी यावर चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे जे काही आहे ते समोर येईल
0
Report