Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

RCCPL MP BIRLA कंपनी मुकुटबन में AITUC के नेतृत्व में अनिश्चितकालीन कामबंद आंदोलन शुरू

Nov 06, 2025 08:51:45
Yavatmal, Maharashtra
वणी-मुकुटबन (6 नवंबर) — मुकुटबन स्थित RCCPL MP BIRLA सीमेंट कंपनी के मजदूरों की विभिन्न मांगों को लेकर आज सुबह 5 बजे से अनिश्चितकालीन कामबंद आंदोलन शुरू हुआ। यह आंदोलन जनरल इंडस्ट्रीज कामगार यूनियन (AITUC) के अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्र के प्रखर व संघर्षशील नेता कॉमरेड अनिल हेपट के नेतृत्व में शुरू किया गया है। मजदूरों ने इस आंदोलन को 100% समर्थन दिया है। कंपनी को दिए गए अल्टीमेटम में कर्मचारियों को
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 06, 2025 11:32:57
Latur, Maharashtra:उद्धव ठाकरेांनी लातूर जिल्ह्यातील भुसनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला… दयावान सरकारने जी पॅकेजची घोषणा केली. ... पॅकेज जाहीर करताना प्रत्यक्ष कोणी पाहणी केली होती का नाही माहित नाही केंद्राचे पथक आले होते का.. गावात बोर्ड लावा पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा... काय थट्टा लावलीय. ... ही कथा नाही, तुमच्या व्यथा आहे. हे जे सरकार आहे त्यांना वाटते की लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते.. मुख्यमंत्रीांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेबाबतच्या भाषणाची आणि ओल्या दुष्काळावर केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरे यांनी ऐकवली... हे दुतोंडी सरकार... मी केलेली मागणी शेतकऱ्यांना बोलल्यानंतर केलीय...हेक्टरी ५० हजार द्यावेत... सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणाले..कुठे काय झाले.. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्न आंदोलन केले कुणीतरी... त्यावेळी आश्वासन दिले सरकारने की जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू अनेक शेतकरी पहिल्यांदा मदतीची मागणी करताहेत.. ह्या गोष्टी बोलले की सत्ताधारी टीका करतात माझ्यावर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे बोलले तसे वागा.. आणि दोन हजार रुपये मिळवा.. ओला दुष्काळ जाहीर करा म्हटले की करता येत नाहीत म्हणतात.. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, काय करताय सरकार... मोदींनी २०१५- १६ मध्ये नोटबंदी केली होती.. तशी तुम्ही भाजप सरकारची मत बंदी करणार کا... उपस्थितांना केला सवाल आमचे सरकार आल्यानंतर कर्जमुक्ती करू, असे आश्वासन सरकारने दिले, मात्र आता विचारल्यावर योग्यवेळी कर्जमाफी करू म्हणताहेत.. शेतकरी मेल्यावर कर्जमाफीचे करायचे काय मोदीजी म्हणाले शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करू म्हणाले...कुठे केले... हे मत चोरी करून आलेले सरकार आहे... आम्ही जे करतोय हे तुमच्यासाठी करतोय... आम्ही तुमची साथ द्यायला आलोय.. तुम्ही आमच्यासोबत राहणार की नाही... मी मदतीचे पॅकेज मिळाले का हे पहायला मी आलोय...प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघायला आलो... जो मुख्यमंत्री राज्यातले शेतकरी संकटात असताना बिहार मध्ये जातात..शेतकऱ्यांना पॅकेज मिळाले की नाही हे पाहायला का येत नाहीत... एकतरी मंत्री शेतकऱ्यांकडे आले का...सगळे मंत्री निरर्थक लाडक्या बहिणींना दीड हजार दिले निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी बिहार मध्ये निवडणुका म्हटल्यावर ७५ लाख महिलांच्या खात्यात १० हजार रुपये टाकले... मोदीजी तुम्ही बिहारचा का देशाचे पंतप्रधान आहात.. देशाचे असाल तर देशातील सगळ्या महिलांच्या खात्यात दहा हजार टाका... येत्या निवडणुकीत गावात शेतकरी म्हणून एकत्र या आणि निर्णय घ्या .. जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मत नाही... पिकाला हमीभाव द्या मग आमचे मत घ्या... असा निर्णय घ्या... मत बंदी करा मी तुम्हाला हिंमत द्यायला आलोय..हिमतीने उभे राहिल्यास सरकार गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 06, 2025 11:30:03
Satara, Maharashtra:कराड - राज्य परिवहन विभागातील पदवीधर आणि पदव्युत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळावी तसेच विभागातील तांत्रिक आणि अतांत्रिक कामकाजाची योग्य विभागणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वाहतूक महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रीतम हत्तेकरी यांनी परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई येथे उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाद्वारे हत्तेकरी यांनी पदोन्नती धोरणामध्ये न्याय्य बदल करण्याची मागणी केली असून, उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार जबाबदाऱ्या आणि संधी देण्याचे आवाहन केले आहे. परिवहन विभागात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पदोन्नतीच्या प्रश्नावर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. उपोषणाच्या माध्यमातून हत्तेकरी यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले असून, या आंदोलनाला राज्यभरातील परिवहन कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा मिळत आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 06, 2025 11:10:31
Nashik, Maharashtra:नाशिक: नितेश राणे की बाइट पॉइंट्स, ऑन मत्स्य विभाग बैठक: नाशिक मत्स्य विभाग आज बैठक लेने वाला है; मत्स्य उत्पादन और व्यवसाय कैसे शुरू है, कृषी दर्जा मिलने के बाद विभाग का कार्य शुरू कैसे हो रहा है, इस बारे में जानकारी। पार्थ पवार कंपनी जमीन प्रकरण: मुझे अभी तक जानकारी नहीं मिली; भाजप ने नेता इस पर निर्णय लेंगे। सिंधुदुर्ग युती/दीपक केसरकर: सिंधुदुर्ग संदर्भ में वहा जाकर उत्तर दूँगा; मित्र पक्ष के नेत्ताओं को जा कर बोलूंगा; सिंधुदुर्ग में क्या बोले, वहीँ बोलूंगा; प्रत्येक पक्ष को अपना पक्ष बढ़ाने का अधिकार है। इंदुरीकर महाराज: प्रत्येक बाबत हमारी कीर्तनकार पर टीका न करें; अन्य धर्मों में भी बड़े विवाह और कार्यक्रम होते हैं। उद्धव ठाकरे दौरा: मतबंदी संदर्भ में विवाह विधानसभा चुनाव के बाद विचार किए जाते हैं; हिंदू लोगों ने बाहेर आकर विधान सभा के लिए मतदान किया; लोकसभा चुनाव में 14 बार बुर्का पहनकर मतदान किया, उस समय क्यों नहीं पूछा गया; बुर्का पहनकर मतदान करने वाले महिलाएं थीं क्या, यह प्रश्न क्यों नहीं किया गया; मोहम्मद अली रोड पर कितने बोगस मतदाता हैं इस बारे में बोलें; दोनों भाइयों ने इस पर क्यों नहीं पूछा। कुंभमेळा: कुंभमेळा में केवल हिंदू दुकाने लगनी चाहिए; यह क्यों दुकान लगाते हैं, हम मस्जिद के बाहर दुकान लगाते क्या; अगर आप हमारे नियम स्वीकार नहीं करते तो यहां रहें नहीं; कुंभमेळा में हिंदू दुकाने जरूरी नहीं तो ये होना चाहिए; हमारे देश में रहने वाला हर व्यक्ति देशभक्त होना चाहिए; मुस्लिम देशभक्त के बारे में हमें कोई अड़चन नहीं; पर जिहादी वाले हर हिरवे सांप पर हमारा विरोध है; मौलाना डुप्लिकेट विषय होता है, इसलिए उनके पास डुप्लिकेट विषय है; मौलाना पहले हिंदू थे। मालेगाव उर्दू शाळा वंदे मातरम्: इन लोगों को हमारी हिंदू राष्ट्र में कितना समय रखना है यह विचार करने की बात; सरकारी योजनाओं का 100% इस्तेमाल चाहिए; मोदी पर आक्षेप नहीं पर इस्लाम याद आता है; त Memorial संविधान मानना नहीं; उन्हें शरीयत चाहिए; फिर यहां क्यों रखें; जाएं अपने अब्बा के पाकिस्तान में; पाकिस्तान में यदि कोई भगवद्गीता कहने का आदेश निकालता है तो उसे फाड़ देंगे। संजय राऊत: उनकी हालत शीघ्र सुधारें; हमारी जुगलबंदी के कारण भांडुप के देवानंद जल्द टीवी पर लौटें। जमीन घोटाला: मुख्यमंत्री इस पर जांच करेंगे; शून्य सहिष्णुता टटाल करप्शन; मुख्यमंत्री की भूमिका। राज ठाकरे/उद्धव: मैंने 2014 में कांग्रेस छोड़ा, कांग्रेसवालों से पूछिए; वे लाचार लोग जाएँगे लेकिन कभी नहीं।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 06, 2025 11:09:52
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर के महत्वपूर्ण टूटे पुल के बारे में कांग्रेस ने मनपा मुख्यालय के सामने धरना दिया. झरपट नदी पर स्थित यह पुल इसी वर्ष की अतिवृष्टि में बहकर नष्ट हो गया, जिससे इस क्षेत्र का मार्ग संपर्क बाधित हो गया. शहर की चैत्र यात्रा अप्रैल में होती है, जो यात्रा के दौरान पुल यातायात के लिए अत्यंत महत्त्वपूर्ण है. इस पुल को चांदा फोर्ट रेलवे स्टेशन से जोड़ने के लिए 4 करोड़ 50 लाख रुपये की निधि का प्रस्ताव जिलाधिकारी कार्यालय को भेजा गया था, पर पुल निर्माण में विलंब हो रहा है. खनिज विकास निधि से इस पुल को तात्कालिक रूप से पूर्ण न करने पर उग्र आंदोलन की चेतावनी दी गयी है. साथ ही आंदोलन में नंदू नागरकर, पूर्व नगरसेवक, कांग्रेस आदि भी शामिल हैं.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 06, 2025 10:14:35
Baramati, Maharashtra:पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीचा व्यवहार कर बुडवण्यासाठी... माजी खासदार राजू शेट्टी.. किमती जमीन हडप केल्याचे झी24तासने केले उघड... एक लाख रुपये कंपनीकडे असताना एवढा मोठा व्यवहार झाला कसा.... हा मनी लॉन्ड्रींचा प्रकार... सरकारचा महसूल, कर, स्टॅम्प ड्यूटी बुडवण्याचा प्रकार... हा व्यवहार म्हणजे सत्तेचा गैरवापर... याची सखोल चौकशी व्हावी... उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी.. राजू शेट्टी.. Anchor: पुण्यात कोरेगाव पार्क या ठिकाणची चाळीस एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी एम ए कंपनीला विकत घेतली हा संपूर्ण प्रकार झी 24 तास पार्थ पवारांवर सरकार मेहरबान ऑपरेशन सातबारा च्या माध्यमातून समोर आणल्यानंतर याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे यातच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील एवढा मोठा व्यवहार कसा झाला हा मनी लॉन्ड्री चा प्रकार आहे सरकारचा महसूल कर आणि स्टॅम्प ड्यूटी बुडवण्याचा प्रकार असून सत्तेच्या गैरवापरातून हा व्यवहार झाला आहे याची उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीशानमार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांच्यासोबतच केले आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी... शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी 121 *ऑन केंद्रीय पाहणी पथक...* रात्रीच्या उजेडामध्ये पाहणी करून केंद्रीय पथक पाहणी करून काय उजेड पाडणार उंटावरचे शहाणे असंच त्यांचे वर्णन करावे लागेल.. मुळामध्ये असा पारस करायचा होता तर आलाच कशाला झक मारायला... असा आमचा सवाल आहे... खरंतर शेतकऱ्यांनी थोडीशी चुकच केली जेव्हा बॅटरीच्या उजेडामध्ये.. पाहणी करत होते त्याचवेळी चिखलात तुडवलं पाहिजे होतं... उनकेकडून काय उजेड पाडणार उंटावरचे शहाणे असंच त्यांचे वर्णन करावे लागेल.. केंद्र सरकारकडून प्रवासाचा खर्च, राहण्याची व्यवस्था, पगार अशा व्यवस्थांचे उल्लेख आहेत.. ऊस आंदोलन आणि पिका बद्दल चर्चा, बिबट्या पाळण्याचा मुद्दा, जंगली प्राण्यांचे व्यवस्थापन अशा सूचनांवर चर्चा चालू आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 06, 2025 10:04:17
Shirur, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण पॉईंटर भाषण सुरु होताच.. लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ म्हणत एकनाथ शिंदेंनी सभेला लाडक्या बहिणी जास्त असल्याचे म्हटले अतुल देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असं जाहिर झाला असं जाहिर करतो त्यांच्यासोबत च्या सर्वांचे स्वागत आपलं नाव अतुल आहे अतुलनीय काम करायचे विरोधकांना अडवं करायचं चाकणचे राखण भगव्या ला करायचे लोकं म्हणतात भगवाचे ठाणं आता भगव्याचे पुणे पण करायचं एकनाथ शिंदेंनी ठाण्यानंतर पुणे ताब्यात घेण्याची घोषणा एकनाथ शिंदेंवर ५० आमदार खासदार विश्वास ठेवतात मी शब्दाला जागतो एक बार कमेंटमेंट करतो उसके मी खुदकी बी नही सुनता लाडकी बहिणी योजना दृष्ट सावत्र भाऊ टिका करत होते त्यांना लाडक्या बहिणींनी घरी पाठवले मुख्यमंत्रि झालेो होतो तेव्हा आरोप केले त्यांना मी टिकेतुन नाही तर कामातुन उत्तर दिलं मी शब्दाचा पक्का लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही थोडी काटकसर होती पण योजना सुरु राहिल साईट बंद होते ती कायम चालु ठेवु मी पुण्यातल्या चांदणी चौकातलं वाहतुककोंडी मुक्तीसाठी काम केलं उद्धव ठाकरे कधीच पेन सोबत ठेवत नव्हते माझ्या जवळ दोन दोन पेन कधी शाई संपेल कळत नाही शिवसेने आपला उठाव झाला तेव्हापासुन पक्षात प्रवेश सुरु है अतुल देशमुखांचा पक्ष प्रवेश पुणे जिल्ह्यात गेमचेजर ठरेल एकनाथ शिंदेचा विश्वास शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झालो शेतकरी करायला गेलो दिल्लीला गेलो तरी यांच्या पोटात पोट दुखी होते माझा मुलगा डॉक्टर आहे पण तो छोटी ऑपरेशन करतो सर्व सामान्यांनी मुख्यमंत्री होऊन नये का फक्त धनधाडक्यांनी मुख्यमंत्री व्हावे का एसटी तोट्यात जाईल म्हणाले महिलांना अर्धे तिकिट केले तर प्रवाशी वाढवुन एसटी फायद्यात आली अतुल दिसतो छोटा पण मुर्ती लहान किर्ती महान लाडक्या बहिणींच्या मागे उभं रहाण्याचं आव्हान सर्व सामान्य कार्यकर्ता हिच आपली ताकद शिवसेना महाराष्टात नाही तर देशात वाढते पंजाबमध्ये महाराष्ट्र सदन उभं रहातं शिवसेना बाळासाहेबांची विचारधारा घेऊन पुढे जातोय देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देशाला पुढे घेऊन जातोय देश आर्थिक महासत्तेकडे चाललं पहेलगाम मध्ये आतंकी हल्ला ला जशा तसे उत्तर दिलं पर्यटकांना तिकडुन वाचविण्यासाठी मी तिकडे गेलो पाच विमान घेऊन गेलो पर्यटकांना घेऊन आलो आपला शिवसैनिक पैलवान तिकडे रक्तदान केलं अतुल देशमुख तुम्ही कमी बोलता जास्त काम करता तुमची लोकप्रियता दिसुन येते कार्यकर्तांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडवा एकनाथ शिंदेचे आवाहन राजकारणातले खरे डावपेच ग्रामीण भागात जास्त माहिती यावर अतुल देशमुख म्हणत डाव पहिलाच टाकलेला आहे म्हणत निवडणूकीची तयारी केली शिवसैनिक हा परिवार तुमचं दुख आनंद यात सहभागी मी किती संपत्ती कमवली यापेक्षा मी किती माणसं कमवली हे महत्वाचे काही लोकं माझी टिंगल करतात जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला त्यांना काय करणार सोन्यासारखी लोकं चाकण लवकर वाहतुक मुक्त चाकण लवकर मुक्त होईल एकनाथ शिंदे चे आश्वासन या भागात लवकरच मेट्रो येईल
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 06, 2025 09:46:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला सोलापुरात मोठा धक्का आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला सोलापुरात मोठा धक्का राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षाला सोडचिट्टी देतं थेट अजित पवार गटात केला प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुधीर खरटमल यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश सुधीर खरटमल यांनी आजच राजीनामा शरद पवार गटाकडे दिलाय, राजीनामा पत्र देऊन थेट मुंबईतील अजित दादांच्या बैठकीला लावली उपस्थिती या बैठकीतच सुधीर खरटमल यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 06, 2025 09:45:37
Pune, Maharashtra:राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगरच्या पारनेर दौऱ्यावर अजित पवार गटाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.... राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील कार्यपद्धतीवर नाराज होत सुजित झावरे यांचा शिवसेनेत प्रवेश.... वडील माजी आमदार वसंतराव झावरे यांनी पारनेर तालुक्यात पक्ष वाढवला... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत झावरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार अजित पवार यांच्या पक्षात डावल जात आहे, दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय - सुजित झावरे एकनाथ शिंदे यांनी विकासाचा शब्द दिला त्यामुळे शिवसेनेत प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार महायुतीचे काम करणार...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 06, 2025 09:35:43
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे रहिवासी दिग्विजय अमरसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या भावाचा तो मुलगा आहे. अमरसिंह पाटील आणि सुनेत्रा पवार हे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ-बहिण आहेत. मात्र, अमरसिंह पाटील आणि पदमसिंह पाटील यांच्यात कौटुंबिक सौहार्द नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये कोणतेही आर्थिक संबंध किंवा संयुक्त उद्योग नव्हते. अमरसिंह पाटील हे तेर गावात राहून शेतीचा व्यवसाय पाहायचे. ते कधीच सक्रिय राजकारणात सहभागी झाले नाहीत. सुनेत्रा पवार यांचा अजित पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर अमरसिंह पाटील व त्यांच्या कुटुंबाची जबाबारी सुनेत्रा पवार यांनी घेतली. पुढे अमरसिंह पाटील हे काही काळ बारामती आणि पुणे परिसरात स्थायिक झाले. 2018 मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी व आई पुण्यात स्थायिक झाल्या. दिग्विजय लहानपणापासूनच आपल्या आत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे — म्हणजेच अजित पवार यांच्या घरी — वाढला. त्याचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील बिबेवाडी येथे झाले, तर पुढील शिक्षण एमआयटी महाविद्यालयातून बी.ए. पदवीपर्यंत पूर्ण केले. सध्या दिग्विजय पाटील हे आई आणि आजीसह पुण्यात राहतात. तो पार्थ पवार याचा जवळचा मित्र असून दोघे बिझनेस पार्टनर आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 09:04:03
Nagpur, Maharashtra:नागपूर देवेंद्र फडणवीस बाइट (बाकीचे विषय) उद्धव ठाकरे के दौरे के बारे में मुझे खुशी है कि वे घर से बाहर निकल रहे हैं। बावजूद इसके जब वे मुख्यमंत्री थे तो किसानों के संकट के समय वे लोगांे में नहीं गए थे। अब लगातार राजनैतिक पराभवों के कारण वे लोगों से मिलने की जरूरत समझ रहे हैं, पर जो जगह उद्धव ठाकरे जहाँ जाते हैं वहीं लोग पलायन कर रहे हैं। इसलिए चुनावों को ध्यान में रखते हुए उनका दौरा शुरू है। किसानों को सरकार के राहत पैकेज मिल रहे हैं, जिससे उद्धव ठाकरे को किसानों से समर्थन नहीं मिल रहा है। कुछ जगहों पर लोगों को उनकी सभाओं में लाने के लिए पकड़ा भी गया है। राज्य के कुछ जगहों पर पैकेज के पैसे अभी पहुंचे न भी हों, पर हर दिन लगभग 600 करोड़ रुपये भारतीय रिजर्व बैंक की नियमावली के अनुसार किसानों के खातों में जमा हो रहे हैं, जिससे यह पूरा पैकेज प्रत्यक्ष तौर पर किसानों तक हर दिन पहुँच रहा है। राहूल गांधी के वक्तव्य के बारे में राहुल गांधी जब 'हाइड्रोजन बॉम्ब' कहते हैं, तो वह फुलमिथ्या ठहरता है, यह पहले से सिद्ध हो चुका है। कल उन्होंने जो फोटो दिखाया वह मॉर्फ किया गया था, कुछ मीडिया ने यह उजागर किया है। फोटो में कुछ मतदारों की पहचान उजागर की गई है और उन मतदारों की खोज भी मीडिया ने की है। इससे इस मोहिमामें लोकतंत्र को नुकसान पहुँचाने का शक जताया जा रहा है। भारत के लोकतंत्र और संविधान द्वारा स्थापित संस्थाओं पर जनता का विश्वास घटाने का प्रयास आरोपित है। रवी भवण के बंगले के खर्चों के बारे में मैं सार्वजनिक निर्माण विभाग के मंत्रियों से चर्चा करूँगा, इसकी जानकारी सरकार शीघ्र ही जारी करेगी।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 09:02:19
Nagpur, Maharashtra:देवेंद्र फडणवीस पुणे जमीन के संदर्भ में सगळी जानकारी मांगी गई है... महाज़ विभाग, आयजीआर, लैंड रिकॉर्ड के संदर्भ में सगळी जानकारी मांगी गई है... इसके अनुरोध पर सही चौकशी के आदेश भी दिए गए हैं... सभी जानकारी और प्राथमिक चौकशी के बारे में जो भी आप बतायेंगे वही बताया जाएगा... अभी मेरे पास पूरी जानकारी नहीं आई है.. सामने आए मुद्दे गंभीर हैं... प्रायमा फेसी जो मुद्दे सामने आ रहे हैं वे भी गंभीर हैं... इसलिए संबंधित जानकारी लेकर ही बोलना उचित होगा... आज मुझे पूरी जानकारी मिलने पर शासन की अगली दिशा क्या होगी यह सब बताया जाएगा ... उप मुख्यमंत्री के संदर्भ में किसी के पाठी पीछे रहेंगे ऐसा मेरा विश्वास नहीं है... हमारी सरकार एकमत है कि कहीं भी अनियमिता हुई हो तो कठोर कार्रवाई होगी.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 09:01:36
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार झी 24 तास ने पाठपुरावा करत मुख्यमंत्र्यांची चौकशीचे आदेश दिले; पण त्याकरता एक कालावधी ठरवून द्यावा होता. झालेला व्यवहार रद्द करायला हवा. बावनकुळे म्हणतात तक्रार नाही मी आज तक्रार पाठवतो. संपूर्ण प्रकार गैरप्रकार आहे, घोटाळा आहे. महिनाभरात चौकशी पूर्ण व्हावी, आजच व्यवहार रद्द करावा, पुढील चौकशी करावी. झी 24 तासने पाठपुरावा करत हे प्रकरण लावून धरल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले. झी 24 तास च्या हिमतीला दाद देतो. प्रकरणाची पूर्ण निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. 24 तासात सगळे कागदपत्र देण्याच्याआधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे. मी त्याला सोडणार नाही. यामध्ये सगळ्यांचा संगणमत आणि एकमेकांना आशीर्वाद आहे. झी 24 तास हे प्रकरण तडीस नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळेल. ही प्रॉपर्टी अजूनही सरकारची आहे. आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी हा व्यवहार रद्द करावा, मग चौकशी करून कारवाई करावी. उदय सामंत. आम्ही कुठे उद्योगमंत्र्यांनी केल सांगत आहे... तुमच्या अख्त्यारातील उद्योग संचालनालयाने हे सगळं केलं तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सत्तेमधील उच्च पदस्थांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या वेगाने फाईल गेली नसती. मी दहा तारखेला पुण्याला जातो आहे, सगळ्या कुटुंबाची भेट घेणार आहे. गायकवाड, कांबळे, ढोले. मूळ मालकाला ही जागा मिळेल, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि गडबड घोटाळा करणाऱ्यांवर कारवाईचा पाठपुरावा मी करणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 06, 2025 09:01:17
0
comment0
Report
Advertisement
Back to top