Back
थोरात के महाविकास आघाडी के बीच बैठकें: किसान, भ्रष्टाचार और जमीन-घोटाले पर तीखी बहस
KJKunal Jamdade
Nov 06, 2025 08:22:07
Shirdi, Maharashtra
बाळासाहेब थोरात बाईट पॉईंटर्स...
नगर जिल्ह्यात सर्व ठिकाणी आघाडी म्हणूनच सामोरं जायचंय..
ज्या त्या ठिकाणच्या परीस्थीतीनूसार निर्णय घेणार...
मात्र सर्वांनी निर्णय घेताना आघाडी म्हणून घ्यावा..
काही झालं तरी आपण सर्व मित्रपक्ष आहोत..
म्हणून आघाडी म्हणूनच पुढं जायला हवं...
काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे आवाहन...
अहिल्यानगर जिल्ह्यात विविध ठिकाणी आघाडीच्या बैठका सुरू...
2019 साली झालेली आघाडी म्हणून आम्ही पुढं जाणार...
मनसेच्या सहभागाबद्दल थोरातांचे सूचक विधान...
*ऑन विखे पाटील दावा..*
असा दावा कुणालाही करावा लागतो..
त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही..
असं बोलावच लागतं..
आम्हीपण म्हणणार आघाडीच्या ताब्यात सर्व नगरपालीका येणार...
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दाव्यावर थोरातांची प्रतीक्रीया...
*ऑन शिवाजीराव कर्डीले जागा...*
महाविकास आघाडी म्हणून निवडणूकीच्या वेळी निर्णय घेणार...
शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले यास बिनविरोध निवडून देण्याच्या प्रश्नावर थोरातांचे वक्तव्य...
*ऑन पार्थ पवार जमिन घोटाळा...*
मला त्या बाबतीत काही माहीत नाही..
हे तुमच्याकडूनच ऐकतोय..
तात्कालीन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतीउत्तर...
*ऑन मंत्री निवास खर्च...*
प्रचंड खर्च बंगल्यावर केला जातोय..
नविन पद्धतीने कोट्यावधी रूपये खर्च..
पाच दिवसाच्या अधिवेशनासाठी एव्हढा खर्च कशासाठी..?
एकीकडे शेतकऱ्यांची अवस्था काय आहे..?
आम्हाला केवळ हजारो कोटी रूपये मदतीचे आकडे सांगितले जाताहेत...
एकरी किती दिले? शेतकरी कसा उभा राहणार हे सांगा..
केवळ फसवे आकडे सांगून गोंधळात घालू नका...
शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी मदतीची गरज...
*ऑन केंद्रीय पथक पाहणी..*
पाहणी करा नाहीतर काही करा मदत मिळायला पाहीजे..
आता तुम्ही जुनची तारीख तुम्ही देताय..
एकदाचं सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज उतरवून टाका..
हि आमची आग्रही मागणी...
*ऑन अजित पवार वक्तव्य...*
शेतकऱ्यांना तुम्ही फसवू शकत नाही..
तुम्ही जाहीरपणे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं..
कितीवेळा फुकट देणार हे म्हणणं हास्यास्पद...
याचा अर्थ तुमचे आश्वासन खोटे होते...
*ऑन बिबट्या हैदोस..*
पुर्वी प्राण्यांसाठी अभयारण्य करावं लागत होतं..
आता माणसांसाठी अभयारण्य करण्याची वेळ आलीय..
माणसांच्या जिवाचं तुम्ही काय करणार...
शेतात त्यांचे भवितव्य काय..
अतिशय कठिण अवस्था बिबट्यांमुळे झाली आहे..
सरकार काहीही करायला तयार नाही..
ऑन स्थानिक स्वराज्य संस्था वातावरण
महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगल वातावरण..
सरकारच्या बाबतीत लोकांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत...
सरकारच्या अधिकाऱ्यांचा खूपच त्रास जनतेला सहन करावा लागतोय...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चांगल यश मिळवेल..
बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला विश्वास...
ऑन निवडणूक मुद्दे
निवडणूक लढवण्यासाठी अनेक प्रलंबित मुद्दे...
या सरकारच्या कालावधीत अधिकाऱ्यांकडून प्रचंड भ्रष्टाचार...
लोकप्रतिनिधी नसल्याने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा एकहाती कारभार सुरू होता...
सरकारच नियंत्रण नसून अमली पदार्थांची विक्री पानटपरीवरील दुकानांत होते आहे...
भ्रष्टाचारासह अमली पदार्थांच्या गोष्टीला सरकारचे संरक्षण आहे का..? याची काळजी आम्हाला वाटते आहे...
ऑन बोगस मतदार
बोगस मतदार आहेत हे आम्ही दाखवून दिलंय..
या संपूर्ण प्रकाराबाबत निवडणूक आयोगाची आम्ही सर्वपक्षीयांनी भेट घेतलीय..
दुरुस्त करू याबाबत मला त्यांनी आश्वासन दिलंय...
निवडणूक आयोगाला कोणीतरी चालवत आहे ही आता वस्तुस्थिती...
डबल स्टारचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय कशी अंमलबजावणी केली जाणार ते बघू , आमचं लक्ष आहे..
फक्त आश्वासन चालणार नाही...
*केंद्रीय निवडणूक आयोग आता असा झालाय की त्यांनी पक्ष स्थापन करायला हरकत नाही , बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया...*
निवडणूक आयोगावर आरोप केल्यावर ते धातूर मातुर उत्तर देताय...
ऑन बिहार
भाजप , नितेशकुमार आणि NDA यांच्या विरोधात लोक गेलेत , लोकांना वस्तुस्थिती कळायला लागली...
आता राजकीय बदलाला सुरुवात , केंद्रातही बदल दिसेल...
ऑन पार्थ पवार जमीन खरेदी आरोप
पार्थ पवारांनी सरकारच्या मालकीची 40 एकर जमीन कंपनीच्या नावावर केल्याचा आरोप...
*पार्थ पवारांवर आरोप झालाय याची मला माहितीच नाही तर मी काय बोलणार..*
*मला ते कारेगाव ही माहीत नाही आणि कोरेगाव ही माहीत नाही..- माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात*
पार्थ पवारांवर कोणी आरोप केला असेल तर त्याची चौकशी होईल...
*आपण काळजी करण्याचं कारण नाही , आरोप झाले तर चौकशी होत असते...*
पार्थ पवारांवरील आरोपांवर
काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 06, 2025 10:14:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 10:04:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 06, 2025 09:46:100
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 06, 2025 09:45:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 06, 2025 09:35:430
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:04:030
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:02:190
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:01:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 06, 2025 09:01:170
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 08:54:240
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 08:54:030
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 08:53:10Nashik, Maharashtra:मी कालपासून कामात होतो त्यामुळे मला जास्त माहिती नाही मात्र मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांनी यावर चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे जे काही आहे ते समोर येईल
0
Report
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 06, 2025 08:47:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 06, 2025 08:46:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पार्थ अजित पवार यांच्यावर जमिनीबाबत होणाऱ्या आरोपांवर भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आमचा सरकार भ्रष्टाचार मागे घालत नाही चूक असेल तर कारवाई होईल कोणाचीही सुटका होणार नाही अशी भूमिका मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे भाजप आमदार संजय केणेकरांनी ही व्यक्त केली आहे
0
Report