Back
आदिवासी आत्मक्लेष आंदोलन: ठाणे कार्यालय के बाहर बड़ा मोर्चा, हक और अधिकारों की मांग
SKShubham Koli
Nov 06, 2025 08:39:41
Thane, Maharashtra
श्रमजीवी संघटनेच्या आदिवासी बचाव कातकरी बचाव आंदोलनाला सुरुवात..
मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव आत्मक्लेष आंदोलनाकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले..
* कातकरी मुलींची खरेदी विक्री थांबवण्यासाठी..
* वन जमिनीची वा गावठाणच्या हक्कासाठी...
* गुलामी नष्ट करण्यासाठी...
* आदिवासी कातकरी या आदिम जमातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी...
* जल जीवन मिशन योजने अंमलबजावणी करण्यासाठी अशा विविध मागण्यांना अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर विविध जिल्ह्यातून आदिवासी बांधव आत्मकleggings आंदोलन करत आहेत... तर काही वेळातच एक भला मोठा मोर्चा देखील या आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक भला मोठा मंच देखील या आत्मक्लेष आंदोलनाकरिता उभारण्यात आला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 06, 2025 10:14:350
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 10:04:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 06, 2025 09:46:100
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 06, 2025 09:45:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 06, 2025 09:35:430
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:04:030
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:02:190
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:01:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 06, 2025 09:01:170
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 08:54:240
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 08:54:030
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 08:53:10Nashik, Maharashtra:मी कालपासून कामात होतो त्यामुळे मला जास्त माहिती नाही मात्र मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांनी यावर चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे जे काही आहे ते समोर येईल
0
Report
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 06, 2025 08:47:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 06, 2025 08:46:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पार्थ अजित पवार यांच्यावर जमिनीबाबत होणाऱ्या आरोपांवर भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आमचा सरकार भ्रष्टाचार मागे घालत नाही चूक असेल तर कारवाई होईल कोणाचीही सुटका होणार नाही अशी भूमिका मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे भाजप आमदार संजय केणेकरांनी ही व्यक्त केली आहे
0
Report