Back
कोंकण के आम्बा किसानों को मुआवजे की कमी पर शेट्टी का रोष, मार्च में मोर्चा
UPUmesh Parab
Feb 18, 2026 09:51:15
Oros, Maharashtra
तळकोकणातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने बेजार झालेल्याशेतकऱ्यांनी əlगार मेळाव्याचे आयोजन केले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ह्यावर्षी कोकणात बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसलाय सुरवातीला चांगला आलेला मोहोर काळा पडल्याने ह्यावर्षी आंबा पीक कमी येणार ह्यामुळे बागायतदार धास्तावलेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी येत्या अधिवेशनात आंबा बागायतदारांसाठी सरकारने पॅकेज जाहीर करावं. कर्ज माफी करावी आणि ज्यांची कर्ज नाहीत त्यांना ND_RF च्या निकषांनुसार चार पट नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या या मेळाव्यात सर्वानुमते ठरविण्यात आल्यात शासन दरबारी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास 12 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. त्यानंतरही शासन सुशेगात राहिल्यास पुढील काळात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासह सांगली सातारा येथील शेतकरी बांधवाना घेऊन मुंबई गोवा महामार्ग रोखणार असल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowFeb 18, 2026 11:52:590
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 11:52:420
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:50:410
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 18, 2026 11:45:250
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 11:32:080
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 11:30:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:21:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 11:17:330
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 10:52:340
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 18, 2026 10:32:240
Report
UPUmesh Parab
FollowFeb 18, 2026 10:04:190
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 18, 2026 10:01:240
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 09:49:130
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 18, 2026 09:48:440
Report