Back
सातारा के पुलिस कप्तान तुषार दोसि को सख्ती से अवकाश पर भेजे जाने पर हंगामा
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 07:19:58
Satara, Maharashtra
सातारा मिडिया ची जशी सूत्र असतात त्या प्रमाणे आमची सुद्धा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणाविषयी मला माहिती घ्यावी लागणार आहे. सक्तीच्या रजेवर पाठवल आहे हे माध्यमांमध्ये देखील आले आहे. माझ्या माहितीनुसार ते आज कार्यालयात देखील उपलब्ध होत नाहीत. त्यांना कार्यालय सोडून जायची परवानगी मिळाली आहे. या संदर्भात माहिती घेऊन आपल्याला वाटलंच तर प्रतिक्रिया देईन.. मीडिया नको तो भाग दाखवतो आणि बाकीची मुलाखत कट करतो असा अनुभव मला आहे. मीडिया सर्व निलंबना विषय दाखवणार असेल तर मी बोलतो. विधान मंडळामध्ये तुषार दोषी यांच्या निलंबनाचा निर्णय झाला. मात्र सभापती महोदयांनी हा निर्णय राखून ठेवला. उपसभापती नीलम गोरे यांनी दिलेल्या निर्णयाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक झाली याबाबत सभापती महोदयांनी तज्ञांची माहिती घेऊन या प्रकरणावर निर्णय घेऊ.. उपसभापतींचे निर्देश माझ्या माहितीनुसार पारित झाले आहेत. मात्र सभापतींनी लावलेल्या तज्ञांचे निर्देश प्रलंबित आहेत. हे सर्व विधिमंडळाच्या कस्टडीत आहे. ज्यावेळेस कायदे तज्ञांचे निर्णय येतील त्यावेळेस सभापती महोदय निर्णय देतील.. या आधी याची चौकशी डिक्लेअर केली आहे. दोनन्ही विधिमंडळाने चौकशीचा अहवाल जो येईल त्याप्रमाणे कार्यवाही करू असं सांगितला आहे. माझं व्यक्तिगत मत आहे. माझ्या राजकीय अनुभवानुसार एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी सुरू होते त्यावेळी त्या अधिकाऱ्याला त्या पदावर ठेवत नाहीत. त्याला जर ठेवले तर चौकशीत बाधा येऊ शकते. कदाचित ही चौकशी असेल त्यामुळेच त्यांना रजेवर जायला सांगितलं आहे。
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 30, 2026 08:48:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 30, 2026 08:46:080
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 30, 2026 08:21:02978
Report
SKShubham Koli
FollowMar 30, 2026 08:19:07919
Report
JMJAVED MULANI
FollowMar 30, 2026 08:00:351007
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 07:48:421028
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 07:32:56988
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 07:19:251096
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 30, 2026 07:05:071084
Report
KJKunal Jamdade
FollowMar 30, 2026 07:03:371060
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 30, 2026 07:03:03Chandrapur, Maharashtra:ईंधन अफ़वाह से चंद्रपुर देवी महाकाली यात्रा में भक्तों की भीड़ घट गई
1087
Report
KPKAILAS PURI
FollowMar 30, 2026 07:01:021091
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 30, 2026 06:53:261071
Report
AKAMAR KANE
FollowMar 30, 2026 06:17:071011
Report