Back
आखाती युद्ध से धाराशिव के फटाके उद्योग पर संकट, कीमतें बढ़ीं
DPdnyaneshwar patange
Mar 30, 2026 06:53:26
Dharashiv, Maharashtra
आखाती युद्धाचा फटाका उद्योगाला फटका … फटाके महागले, तेऱखेडा येथील फटका उद्योग संकटात! आखिराती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता फटाका उद्योगावर दिसू लागलाय… धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटाका उद्योग अडचणीत सापडला असून कच्चा माल महागल्यामुळे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे… यामुळे येणाऱ्या सणांमध्ये फटाके महागण्याची शक्यता व्यक्त होतेय… फटाके बनवण्यासाठी लागणारा गंधक, सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडर यांचे दर तब्बल तिपटीने वाढलेत… युद्धापूर्वी घेतलेल्या ऑर्डर्स आता जुन्या दरात पूर्ण कराव्या लागत असल्याने उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागताय… कच्चा माल फक्त काही दिवसांसाठीच शिल्लक असल्यामुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे… कच्चा माल तीन पट महाग झालाय… आधी घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करताना तोटा होतोय… आता उत्पादन थांबण्याची वेळ आली असल्याचे फटाका निर्मिती कारखान्याची मालक सांगताहेत फटाके निर्मितीचा खर्च दुप्पट झाल्यामुळे फटाक्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे… त्यामुळे बाजारात मागणी घटली असून विक्रीवरही परिणाम झालाय… आगामी सणांमध्ये ग्राहकांना महागडे फटाके घ्यावे लागणार असून व्यापाऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे… फटाके महाग झाल्यामुळे ग्राहक कमी झालेत… यंदा सणात विक्रीवर मोठा परिणाम होणार आहे… जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट स्थानिक उद्योगधंद्यांना बसताना दिसतोय… धाराशिवचा फटाका उद्योग संकटात सापडल्याने हजारो कामगारांच्या रोजगारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे…
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 30, 2026 08:21:020
Report
SKShubham Koli
FollowMar 30, 2026 08:19:070
Report
JMJAVED MULANI
FollowMar 30, 2026 08:00:35876
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 07:48:42966
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 07:32:56988
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 07:19:58986
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 07:19:251002
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 30, 2026 07:05:071084
Report
KJKunal Jamdade
FollowMar 30, 2026 07:03:371060
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 30, 2026 07:03:03Chandrapur, Maharashtra:ईंधन अफ़वाह से चंद्रपुर देवी महाकाली यात्रा में भक्तों की भीड़ घट गई
1076
Report
KPKAILAS PURI
FollowMar 30, 2026 07:01:021065
Report
AKAMAR KANE
FollowMar 30, 2026 06:17:071011
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 30, 2026 05:37:051071
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 30, 2026 05:34:061023
Report