Back
आखाती युद्ध के चलते जालना में डीजल की कमी से किसानों की फसल कटाई महंगी
NMNITESH MAHAJAN
Mar 30, 2026 08:46:08
Jalna, Maharashtra
जालना : आखाती युद्धाचा शेती क्षेत्राला चांगलाच फटका बसताना दिसून येतोय.डिझेलच्या तुटवडाअभावी शेतीमालांच्या मळणीच्या दरात वाढ झालीय.त्यामुळे पिकांची मळणी देखील महागलीय.याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यानं शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आलाय.
व्हिओ :१:आखाती देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांवर परीणाम झाल्याचं चित्र भारतात पाहायला मिळतंय.याच युद्धाचा थेट फटका आता शेतीवर देखील झाल्याचं पहायला मिळतय. सध्या रब्बी पिकांची सोंगणी आणि मळणी करण्याचं काम वेगाने सुरुय.त्यात हवामान विभागानं 4 एप्रिल पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.त्यामुळे शेती पिकांच्या मळणीची जालना जिल्ह्यात एकच धांदल उडालीय.पण युद्धामुळे डिझेलचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरसाठी कधी जवळून तरी कधी दूरवरून डिझेल आणावं लागतंय.त्यामुळे पिकांची मळणी देखील महाग झालीय.
बाईट :ज्ञानदेव गायके, शेतकरी, सोमठाणा(व्हाईट शर्ट)
ग्राफिक्स व्हिओ :२: इंधन तुटवड्याअभावी शेतकऱ्यांना पिकांच्या मळणीसाठी लवकर ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर मिळत नाहीय.गेल्यावर्षी मका,हरभरा, ज्वारी,गहू पिकांच्या मळणीसाठी प्रति क्विंटल 250 ते 300 रुपये मोजावे लागत होते.यंदा याच पिकांची मळणी क्विंटलंमागे 100 ते 150 रुपयांनी महागलीय.यंदा ट्रॅक्टरद्वारे गहू मळणी करायचा असेल तर प्रतिक्विंटल 400 ते 450 ,हरभरासाठी 360,ज्वारीसाठी 350 ते 400 रुपये मोजावे लागतायत. तर हार्वेस्टरने गहू सोंगणी आणि मळणी करायचा असेल तर एकरी 3500 ते 4 हजार रुपये मोजावे लागत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय.
बाईट :दयाराम राठोड,मळणीयंत्र चालक(पिवळा शर्ट)
बाईट : अनिल नागवे,शेतकरी(टी शर्ट असलेले )
व्हिओ :०३:इंधन टंचाई अभावी ट्रॅक्टरचालक आणि हार्वेस्टर चालक हतबल झालेत.त्यात पिकांच्या मळणीच्या भाववाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत.त्यामुळे इंधन तुटवड्याचा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागलीय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 30, 2026 09:46:33643
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 30, 2026 09:46:20567
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 30, 2026 09:19:541079
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 30, 2026 09:04:16995
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 30, 2026 09:00:361028
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 30, 2026 08:48:53952
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 30, 2026 08:21:021074
Report
SKShubham Koli
FollowMar 30, 2026 08:19:071016
Report
JMJAVED MULANI
FollowMar 30, 2026 08:00:351065
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 07:48:421043
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 07:32:56988
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 07:19:581095
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 07:19:251099
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 30, 2026 07:05:071084
Report