Back
म्हसला के ग्रामस्थ बोले—7 दिनों में पानी नहीं तो महिलाओं सहित बड़ा आंदोलन
PPPRAFULLA PAWAR
Mar 30, 2026 07:05:07
Varasoli, Maharashtra
स्लग – पाणीटंचाईमुळे म्हसळयातील ग्रामस्थ आक्रमक. खारगावच्या संतप्त ग्रामस्थांचा तहसीलवर मोर्चा. सात दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. मार्च महिन्याच्या अखेरीस म्हसला तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवायला सुरूवात झाली आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेले खारगाव खुर्दचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी म्हसला तहसील व पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक देत निषेध नोंदवला. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील हे गाव आहे. इथल्या महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. या महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आजच्या आंदोलनात एकही महिला सहभागी झाली नव्हती. आंदोलनाची धुरा महिलांनी खांद्यावर घेतली होती. पुढील 7 दिवसात पाणीपरवठा सुरळीत न झाल्यास गावातील सर्व महिलांना सोबत घेऊन आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 30, 2026 08:48:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 30, 2026 08:46:080
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 30, 2026 08:21:02978
Report
SKShubham Koli
FollowMar 30, 2026 08:19:07919
Report
JMJAVED MULANI
FollowMar 30, 2026 08:00:351007
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 07:48:421028
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 07:32:56988
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 07:19:581095
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 07:19:251096
Report
KJKunal Jamdade
FollowMar 30, 2026 07:03:371060
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 30, 2026 07:03:03Chandrapur, Maharashtra:ईंधन अफ़वाह से चंद्रपुर देवी महाकाली यात्रा में भक्तों की भीड़ घट गई
1087
Report
KPKAILAS PURI
FollowMar 30, 2026 07:01:021091
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 30, 2026 06:53:261071
Report
AKAMAR KANE
FollowMar 30, 2026 06:17:071011
Report