Back
सातारा के दहिवडी सोसायटी के भूमिपूजन पर मंत्री गोरे ने निधि का ऐलान
TTTUSHAR TAPASE
Mar 15, 2026 04:31:13
Satara, Maharashtra
सातारा -दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री गोरेंनी भूमिपूजन स्थळी कुदळ मारली. त्यानंतर भूमिपूजन सोहळ्याच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकारिणी आजी माजी सदस्य उपस्थित होते. १९४७ ची स्थापना असलेल्या कै.साहेबराव इंगळे यांच्या नावाने असलेल्या सोसायटीचे नुतनीकरण करण्यासाठी मंत्री गोरेंच्या माध्यमातून ६२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. यावेळी मंत्री गोरेंनी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिल. यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आता शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं असून जे नियमित कर्ज भरत आहे त्यांना ५०००० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 05:34:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 15, 2026 05:02:37104
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 15, 2026 04:47:22168
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 15, 2026 04:32:03102
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 04:31:40149
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52121
Report
PNPratap Naik1
FollowMar 15, 2026 03:46:19198
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 03:45:48144
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 03:35:15207
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 03:32:32160
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:31:56157
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 03:30:36126
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:16:13195
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:39154
Report