Back
बेळगांव के श्री रेणुका यल्लम्मा मंदिर में भक्तों ने रिकॉर्ड 3.07 करोड़ रुपए दान किया
PNPratap Naik1
Mar 15, 2026 03:46:19
Kolhapur, Maharashtra
बेळगाव जिल्ह्यातिल श्री रेणुका यल्लम्मा मंदिर येथे भक्तांकडून तब्बल ३ कोटी ७ लाख रुपयांचे विक्रमी दान अर्पण करण्यात आले आहे. यल्लम्मा मंदिरातील दानपेट्यांमधील देणग्यांची अलीकडेच मोजणी करण्यात आली. या मोजणीत एकूण ३.०७ कोटींची देणगी जमा झाल्याचे समोर आले आहे. या देणगीत २.७८ कोटी रोख रक्कम, सुमारे १६.१६ लाख किमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच १२.३५ लाख किमतीचे ४ किलो ५४७ ग्रॅम चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. दानपेट्यांतील रकमेची मोजणी मंदिर प्रशासनाच्या देखरेखीखाली करण्यात आली. यामध्ये मंदिर कर्मचारी तसेच स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिर हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक असून वर्षभर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 15, 2026 05:02:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 15, 2026 04:47:22121
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 15, 2026 04:32:0399
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 04:31:40130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 04:31:13131
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52121
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 03:45:48144
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 03:35:15207
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 03:32:32160
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:31:56157
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 03:30:36126
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:16:13195
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:39154
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 15, 2026 03:02:20175
Report