Back
चंद्रपुर में पुलिस भर्ती की लेखित परीक्षा आज, 2321 उम्मीदवार मैदान में उतरेंगे
AAASHISH AMBADE
Mar 15, 2026 04:32:03
Chandrapur, Maharashtra
चंद्रपुरात २१५ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस भरतीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आज होत आहे. मैदानी चाचणीत घाम गाळल्यानंतर २३२१ उमेदवार लेखी परीक्षेच्या मैदानात उतरणार आहेत. पुरुष उमेदवारांसाठी चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज तर महिलांसाठी सरदार पटेल महाविद्यालय हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनाने परीक्षेसाठी 'हायटेक' सुरक्षा तैनात केली आहे. बायोमॅट्रिक हजेरीपासून ते सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे. राज्यभरातून पात्र युवक चंद्रपुरात दाखल झाले असून पोलिस दलात स्थान मिळवण्याच्या जिद्दीने आज लेखी परीक्षेत उतरणार आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 05:34:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 15, 2026 05:02:37104
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 15, 2026 04:47:22168
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 04:31:40149
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 04:31:13190
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52121
Report
PNPratap Naik1
FollowMar 15, 2026 03:46:19198
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 03:45:48144
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 03:35:15207
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 03:32:32160
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:31:56157
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 03:30:36126
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:16:13195
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:39154
Report