Back
सांगली जिला परिषद में सत्ता स्थापना की तेज़ कवायद, विपक्षी दलों की गहमागहमी
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 05:34:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेाच्या घडामोडींना वेग; काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. सांगली जिल्हा परिषदेत सप्तचा तिढा कायम आहे. 18 फेब्रुवारी रोजी अध्यक्षपदाच्या निवडी होणार असून सत्ता स्थापनेच्या हालचालीना वेग आला आहे. दरम्यान काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे; भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून 36 जिल्हा परिषद सदस्य अज्ञात स्थळे रवाना झाले असून 18 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी हजर राहतील, असे सांगितले जाते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला घेऊन महाविकास आघाडीकडून सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करत भाजपाला धक्का देण्यात येईल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 15, 2026 06:34:180
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 15, 2026 06:33:320
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 15, 2026 06:20:1572
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 06:19:01113
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 06:16:15129
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 06:15:53139
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 15, 2026 06:03:36209
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 15, 2026 05:02:37138
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 15, 2026 04:47:22168
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 15, 2026 04:32:03102
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 04:31:40149
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 04:31:13190
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52121
Report
PNPratap Naik1
FollowMar 15, 2026 03:46:19198
Report