Back
नाशिक में भटकते कुत्तों के नियंत्रण के लिए जल्द डॉग हाउस बनेंगे
SGSagar Gaikwad
Mar 15, 2026 03:16:13
Nashik, Maharashtra
भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी नाशकात लवकरच 'डॉग हाऊस तयार करण्यात येणार आहे...जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी ६,५०० श्वानदंशाच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत न्यायालयाने संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके व रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार येथील धोकादायक कुत्र्यांना कायमस्वरपी बंदिस्त ठेवण्याची परवानगी दिल्याने मनपातर्फे नाशिकच्या विल्होळी जकात नाका येथील जागेत कुत्र्यांना ठेवण्यासाठी 'डॉग हाऊस' प्रस्तावित करण्यात आले आहे....राज्यभरात वाढलेल्या श्वानदंशाच्या घटनांमुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करीत काही सूट देत धोकादायक कुत्र्यांना कायमस्वरूपी बंदिस्त ठेवण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी स्वतंत्र जागेवर बांधकाम करीत त्या कुत्र्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांभाळावी असे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळेचे बंधनही घालण्यात आले आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 15, 2026 04:32:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 04:31:400
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 04:31:130
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52121
Report
PNPratap Naik1
FollowMar 15, 2026 03:46:19193
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 03:45:48143
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 03:35:15151
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 03:32:32135
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:31:56157
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 03:30:36126
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:39154
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 15, 2026 03:02:20175
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:03:51215
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 02:03:34158
Report