Back
नाशिक में फर्जी शालार्थ IDs से 150 करोड़ के घोटाले, 841 से बढ़कर 1531 बोगस शिक्षक भर्ती
SGSagar Gaikwad
Mar 15, 2026 03:31:56
Nashik, Maharashtra
शालार्थ आयडी अपहाराची व्याप्ती वाढली; ८४१ नव्हे तर १५३१ बोगस शिक्षकांची भरती
अँकर
बोगस शालार्थ आयडी दाखवत नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमधील शाळा, आश्रमशाळांमध्ये ८४१ बोगस शिक्षक भरती करत शासनाचा १५० कोटींचा अपहार केल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या तपासात बोगस शिक्षक भरतीचा आकडा वाढला असून, आणखी ६९० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे फसवणुकीच्या आकड्याची रक्कम वाढणार आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार तत्कालीन उपसंचालक बी. बी. चव्हाण ४ महिन्यापासून फरार असून त्याच्या मागावर पथक आहे.याप्रकरणी शिक्षण विभागाचे श्रीधर देवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडी तयार करत बोगस भरती करून शासनाची दीडशे कोटींची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तत्कालीन उपसंचालक, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि बोगस शिक्षकांसह शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 15, 2026 05:02:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 15, 2026 04:47:22121
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 15, 2026 04:32:0399
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 04:31:40130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 04:31:13131
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52121
Report
PNPratap Naik1
FollowMar 15, 2026 03:46:19198
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 03:45:48144
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 03:35:15207
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 03:32:32160
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 03:30:36126
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:16:13195
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:39154
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 15, 2026 03:02:20175
Report