Back
लातूर के उदगीर में गंदे गटर के फलों की बिक्री, कड़ी कार्रवाई की मांग
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 15, 2026 05:02:37
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज...
घाण गटारीत पडलेली फळे पुन्हा विक्रीसाठी… व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विक्रेत्यांची जाहीर माफी.... उदगीरमध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळ...ZEE 24 तासने ही बातमी नंतर फळ विक्रेत्यांची माफी पण प्रशासनाची कारवाई कुठे ?... व्हिडिओ व्हायरल होताच उदगीरमध्ये खळबळ...
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदगीर शहरात घाण गटारीत पडलेली फळे पुन्हा विक्रीसाठी काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ZEE 24 तासने ही बातमी दाखवताच उदगीर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित फळ विक्रेत्यांनी आपली चूक मान्य करत जाहीररीत्या माफी मागितली आहे. मात्र जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार ? असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 05:34:08167
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 15, 2026 04:47:22168
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 15, 2026 04:32:03102
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 04:31:40149
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 04:31:13190
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52121
Report
PNPratap Naik1
FollowMar 15, 2026 03:46:19198
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 03:45:48144
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 03:35:15207
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 03:32:32160
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:31:56157
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 03:30:36126
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:16:13195
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:39154
Report