Back
वाशिम जिला परिषद का 2026–27 बजट: शिक्षा-स्वास्थ्य को बड़ा फंड, AI पर निधि
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 06:33:32
Washim, Maharashtra
वाशिम: अँकर: वाशिम जिल्हा परिषदेचा २०२६–२७ साठी ९८ हजार ९७० रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक अर्पित चौहान यांनी मंजूर केला. या अर्थसंकल्पात ९ कोटी ५९ लाख ८२ हजार ९७० रुपये उत्पन्न अपेक्षित असून ९ कोटी ५८ लाख ८४ हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्य विभागावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षण विभागाची तरतूद ७८.२५ लाखांवर, तर आरोग्य विभागासाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पूर्वपरीक्षा व शैक्षणिक सहलीसाठी १० लाख, तसेच शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कासाठीही निधी देण्यात येणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली असून महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागासाठीही भरीव निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 15, 2026 07:32:330
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 07:30:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 07:21:4215
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 15, 2026 07:10:3783
Report
KJKunal Jamdade
FollowMar 15, 2026 06:52:1971
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 06:52:00131
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 15, 2026 06:34:18196
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 15, 2026 06:20:15138
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 06:19:01113
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 06:16:15150
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 06:15:53184
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 15, 2026 06:03:36209
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 05:34:08168
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 15, 2026 05:02:37143
Report