Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अजित पवार के विमान दुर्घटना के बाद सवालों की गूंज, विधायक अमोल मिटकरी ने उठाए जवाब

JJJAYESH JAGAD
Feb 02, 2026 08:16:17
Akola, Maharashtra
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आता अनेकांनी यावर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आहे , त्यांच्यासोबत खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 02, 2026 09:48:01
Ambernath, Maharashtra:अनधिकृत बांधकामांवर बदलापूर नगरपालिकेची धडक कारवाई अंबरनाथ-बदलापूर रोड आणि पनवेलकर हायवे वरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त शहरातील 400 हून अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतलीय. आज पालिकेमार्फत अम्बरनाथ-बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई सुरू राहणार असून शहरातील 400 हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय. गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यात व्यावसायिक दुकानांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला आदेश दिले होते. त्यानुसार नगरपालिका प्रशासनांना ही धडक मोहीम हाती घेतलीय. नगरपालिकेनं शहरातील 400 हून अधिक अनाधिकृत बांधकामांची यादी तयार केलीय. पुढील आठ ते दहा दिवसात हे सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार आहेत. बदलापूर मधल्या नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलय.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 02, 2026 09:33:41
Dhule, Maharashtra:धुळे महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादीने देखील एन्ट्री घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापौर पदासाठी गीता नवले तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी तर्फे अन्सारी फजलू इरफान रहमान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे महापालिकेच्या एकूण 74 जागांपैकी तब्बल 50 जागा जिंकत भाजपा बहुमताज सत्तेत आली आहे. तर निवडणुकीत भाजपाच्या विरोधात लढलेल्या महायुतीतील राष्ट्रवादीने आठ तर शिवसेना शिंदे गटाने पाच जागा जिंकल्या आहेत. दरम्यान महापौर निवडीसाठी पुरेस संख्याबळ नसताना देखील महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून शिवसेना राष्ट्रवादी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या वतीने महापौर तसेच उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता महापौर पदाचा फैसला हा 6 फेब्रुवारी रोजीच होणार असल्याचं स्पष्ट झाला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 02, 2026 09:32:16
Kalyan, Maharashtra:महापौर उपमहापौर निवडीसाठी उद्या विशेष सभेचे आयोजन केडीएमसी कडून सभागृहाची साफसफाई सुरू कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदाच्या नियुक्तीसाठी उद्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात या विशेष सभेचे आयोजन करण्यात आलं असून या सभेसाठी नवनिर्वाचित 122 नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सभागृहाचे देखभाल दुरुस्ती व साफसफाई चे काम हाती घेण्यात आला आहे गेला आठवडाभर बसून हे काम सुरू असून आज हे काम अंतिम टप्प्यात आहे एकंदरीतच उद्या येणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या स्वागतासाठी हे सभागृह सज्ज झाला आहे. प्रशासकीय राजवटीत सभागृह बंद होतं त्यामुळे एकूण सहा वर्षाच्या कालावधीनंतर हे सभागृह उद्या नगरसेवकांनी गजबजणार आहे याचा आढावा घेतला है आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 02, 2026 09:22:20
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर मनपात सत्तास्थापनेसाठी भाजपची गट नोंदणी आणि महापौर वाटाघाटींवर भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया... अँकर: # भाजप आणि शिवसेनेच्या 24 नगरसेवकांची आज गट नोंदणी होणार आहे आणि चंद्रशेखर शेट्टी या युवा कार्यकर्त्याची पक्षाने गटनेते म्हणून निवड केली आहे # भाजप- उबाठा यांच्यातील आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीत त्यांना सर्व परिस्थिती ची माहिती दिली, त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या आहेत आणि या सूचना उबाठापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत, त्यानुसार लवकरच एक बैठक होईल आणि त्यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल, आज गटनोंदणी झाल्यावर या प्रक्रियेला वेग येईल # काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट एक देखावा आणि वेळकाढूपणा आहे. त्यांचा चंद्रपूर मतदार संघ नाही. ते शहराधिकारी, खासदार अथवा गटनेते नाहीत, त्यामुळे त्यांनी उबाठाशी केलेल्या चर्चेला अर्थ नाही.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 02, 2026 09:21:49
Amravati, Maharashtra:अखेर अमरावतीत ठरला भाजपचा महापौर, महापौर पदासाठी सव्वा, सव्वा वर्षाचा फार्मूला; पहिल्या सव्वा वर्षात श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या सव्वा वर्षासाठी आशिष अतकरे यांची निवड अखेर अमरावतीत भाजपचा महापौर ठरला असून अमरावती महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी सव्वा, सव्वा वर्षाचा फार्मूल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पहिल्या सव्वा वर्षात श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या सव्वा वर्षासाठी आशिष अतकरे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी दिली आहे. तसेच राणा आणि खोडके यांच्या वादावर भाजपने तोडगा काढला असून आता अजित दादांची राष्ट्रवादी ही सत्तेत सहभागी होणार आहे. दरम्यान आता अमरावतीत राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेली युती ही सत्य सहभागी होणार असून अमरावती महापालिकेतही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती असणार आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 02, 2026 09:04:49
Dhule, Maharashtra:धुळे नगर निगम में भाजपा बहुमत में सत्तेत आई है और महापौर भी भाजपा का ही बनेगा, यह विश्वास भाजपा के विधायक अनुप अग्रवाल ने व्यक्त किया है। धुळे महानगरपालिका के महापौर पद के चयन के लिए भाजपा की ओर से महापौर पद के लिए मायादेवी परदेशी तथा उपमहापौर के लिए ज्योत्स्ना पाटील के नामों की पुष्टि की गई है। इस अवसर पर आमदार अनुप अग्रवाल के साथ भाजप के शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंबडकर ने महापौर पद के लिए उम्मीदवार मायादेवी परदेशी तथा उपमहापौर के लिए जोशना पाटील ने अपनी दावेदारी दाखिल की। दावेदारी दाखिल करने के अंतिम दिन तक भाजपा में महापौर और उपमहापौर के नामों पर सस्पेंस बना रहा। अंतिम दिन भाजपा ने दोनों महिलाओं को मौके दिए, तथा छह फरवरी को महापौर चयन और उपमहापौर नियुक्ति के लिए विशेष सभा आयोजित की जाएगी। आगामी समय में सभी को न्याय मिले, इसका नियोजन हमने किया है।
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 02, 2026 08:45:46
Akola, Maharashtra:Ajit Pawar यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात आहे. मात्र आता या घटनेबाबत हळूहळू अनेक प्रश्न समोर येत असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. विमानात नेमके किती सदस्य होते? सुरुवातीला दिलेली माहिती आणि नंतर समोर आलेल्या माहितीत तफावत का आहे? अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी सखोल चौकशीची गरज असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी एक गंभीर इशाराही दिला.उच्चस्तरीय समितीच्या चौकशीत जर हा अपघात नसून घातपात असल्याचे सिद्ध झाले, तर ज्यांनी हे कृत्य केले असेल त्यांच्या घरात चिता पेटवायला कोणी उरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.तसेच, अजित पवार यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आपण करणार असल्याचेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.इतर पक्षांच्या नेत्यांना सल्ला देताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण परिवार दुःखात आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले,“आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यावर प्रतिक्रिया देऊन गेले आहेत. त्यामुळे आम्ही यावर अधिक बोलणार नाही. मात्र या संवेदनशील काळात अशा प्रकारची राजकीय वक्तव्ये टाळायला हवीत.”पुढील काही दिवसांत सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होतील, असा विश्वास व्यक्त करतात अमोल मिटकरी म्हणाले की, त्या जे निर्णय घेतील ते आम्ही सर्व मान्य करू. पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या hाती असतील. त्या मराठमोळ्या रणरागिनी असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याबाबत इतर पक्षांनी चिंता करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 02, 2026 08:34:23
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 02, 2026 08:34:11
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर अहिल्यानगर महानगरपालिका महापौर उपमहापौर निवड.... राष्ट्रवादी AP गटाच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौर पदाचे अर्ज दाखल करणार... भाजप आणि राष्ट्रवादी AP युतीचे आहेत 68 पैकी 52 नगरसेवक.... भाजप आणि राष्ट्रवादी AP युतीचे होणार महापौर उपमहापौर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजप व राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठक संपन्न... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापौर आणि उपमहापौर सव्वा वर्षासाठी राहतील असा निर्णय.... 10 नगरसेवक असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाला बसावं लागणार विरोधी बाकावर....
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 02, 2026 08:20:01
0
comment0
Report
Advertisement
Back to top