Back
संभाजीनगर में एकनाथ शिंदे की उपस्थिति से राजनीतिक मोड़, विरोधी नेता बदले बयान
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 08:02:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर.
*मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर*
ऑन एकनाथ शिंदे संभाजीनगर सभा.
- आज गंगापूर - वैजापूर मध्यभागी असलेल्या ठिकाणी सभा होणार आहे. जिल्हापरिषद निवडणुकीला मिनी मंत्रालय समजला जात. याचा ग्रामीण भागाला, शेतकऱ्याला मोठा फायदा असते. तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी एकनाथ शिंदे येत आहेत.
ऑन अजित पवार फेल आरोप.
- अशा चर्चा करणे योग्य नाही.त्यांची फाइल अजूनही मंत्रालयात आहे. तशी मागणी करायची तर वेगळी करा. काय झाले , नाही अशा कथा चालल्या आहेत ते योग्य नाही.चौकशी होऊ द्या..
ऑन जालना हिंगोली वसतिगृहात जेवणात अळ्या.
- याप्रकरणी आयुक्त मुंडे यांना सूचना केल्या आहेत. तातडीने कंत्राटदार, अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा आणि अहवाल द्या असे सूचना दिल्या आहेत.
ऑन आता राष्ट्रवादी पवार पाटील यांचा पक्ष राहिला नाही.
- रात्रीची उतरली नाही तर तो सकाळी बोलायल लागतो.रात्री त्याला स्वप्न पडतात.
ऑन संभाजीनगर भाजप आरोप.
- भाजप काय टीका करतोय, यापेक्षा भाजपाने काय केले, आम्हाला माहिती आहे. राज्यात युतीत असल्याने एकनाथ शिंदे यांनी शांत राहायला सांगितले आहे. आम्ही टीका करू शकतो मात्र एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाल्यावर उत्तर देऊ... भाजपाने चूक केली आहे. त्यांनी काय केले , युती कशी तुटली समोर हे समोर बसल्यावर सांगतो.. आरोप केले जात आहेत.त्यांच्या या प्रयत्नावर आम्ही पाणी फेरू.. जिल्ह्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सोडून आमची युती आहे.
ऑन संभाजीनगर मनपा.
- भाजपने आम्हाला प्रस्तावही दिला नाही, आम्ही देखील भाजपला कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही. कल्याण डोंबिवली मनपा सारखे सामंजस्य पाहिजे.
ऑन फडणवीस वक्तव्य.
- अजितदादा आणि फडणवीस यांची जवळीक होती. म्हणून हे वक्तव्य असेल. आम्हला कल्पना नाही. मात्र वरिष्ठ पातळीवर काय घडले त्यांनाच माहिती...
ऑन सामना टीका.
- सामनामध्ये काय लिहिले जाते त्यावर जास्त सिरियस घेऊ नका, प्रफुल पटेल, तटकरे हे अजितदादा पुढे जाणारे न्हवते. लीड कोण करणार हे प्रश्न आहे.
ऑन बच्चू कडू विधान.
- Ed फाईल तयार आहे. हे बच्चू कडू यांना कोठून कळले माहीत नाही, सर्व बेसलेस आहे.
ऑन तामिळ रॅली.
- तमिळ नेत्यांनी बॉम्बे नाव घेतल्याने त्यावेळी आम्ही सर्वांनी विरोध केला होता, आता देशात जातीच्या पातळीवरचे राजकारण सुरू आहे. आता तमिळ नेत्याने रॅली काढली, मात्र मराठी माणसावर परिणाम होणार नहीं.
ऑन अजित पवार
- अजित दादा कुठलेही मत मांडायला खंबीर नेते होते. कुठला निर्णय घेतला असता, येावर आता भाष्य करणे योग्य नाहीं . ते गेल्यावर अशा चर्चा करणे योग्य नाही.
ऑन गिरगावकर रस्त्यावर ,क्रीडांगण.
- कोणतेही क्रीडांगणचा फायदा हा स्थानिक नागरिकांना झाले पाहिजे.स्थानिकांच्या मताशी आम्ही बांधील आहोत.
ऑन गौतम अदानी, पवार भेट.
- दोघांचे अनेकवर्ष संबंध आहे. काही लोक असे देखील म्हणता त्यांचे औद्योगिक संबंध आहे. त्यांच्या नात्याला,मैत्रीला इतर कंगोरे देणे योग्य नाही.
ऑन विमान अपघात 5 की 6 मृत्यू?
- याची चौकशी सुरू आहे.चौकशीमधे सर्व समोर येईल, चौकशी होऊ द्या.नंतर बोलू (हिंदी)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 09:48:010
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 02, 2026 09:33:410
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 02, 2026 09:32:160
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 02, 2026 09:22:200
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 02, 2026 09:21:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 09:05:180
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 02, 2026 09:04:490
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 09:01:050
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 02, 2026 08:52:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 08:45:460
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 02, 2026 08:35:370
Report
AKAMAR KANE
FollowFeb 02, 2026 08:34:230
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 02, 2026 08:34:110
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 02, 2026 08:33:590
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 02, 2026 08:20:010
Report