Back
सांगली के खानापूर घाट पर भारी गारपीट, द्राक्ष बागों को बड़ा नुकसान
SMSarfaraj Musa
Mar 19, 2026 11:19:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली ब्रेकिंग
स्लग - सांगलीच्या खानापूर घाटमाथ्याला गारपीठीचा तडाखा,द्राक्षांना फटका.
अँकर - सांगलीच्या खानापूर घाट माथ्यावर गारपीट झाली आहे.वादळी वारयासह भिवघाट,हिवरे सहपळशी व आसपासच्या परिसरला गारपिटीचा तडाखा बसला आहे. दुपारच्या सुमारास जोरदार अशी गारपीट झाली आहे.गारपीटीचा मोठा फटका हा द्राक्ष बागांना बसण्याल्याची भीती व्यक्त केली जात आहे.द्राक्षांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पळशीला देखील मोठी गारपीट झाली आहे, या गारपिटीमुळे द्राक्षांना मोठा फटका बसला आहे.पळशी मध्ये निर्यातक्षम द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते,त्यामुळे छाटणीसाठी आलेल्या द्राक्षांना गारपिटीचा द फटका बसल्याचं भीती व्यक्त केली जात आहे. एक दिवसापूर्वी सांगलीसह मिरज तालुक्याला गारपिटीने झोडपून काढलं होतं, आज खानापूर घाटमाथ्यावर गारपीट झाली आहे.त्यामुळे द्राक्ष शेतीला याचा फटका बसणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 19, 2026 12:17:210
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 12:00:27835
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 19, 2026 11:51:161046
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 19, 2026 11:40:08944
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 19, 2026 11:39:44908
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 19, 2026 11:05:531098
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 11:05:301097
Report
SNSWATI NAIK
FollowMar 19, 2026 11:04:181073
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 19, 2026 10:49:541087
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 19, 2026 10:22:291092
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 10:06:161066
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 09:48:471059
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:47:441096
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:15:231045
Report