Back
2027 के पुनर्गठन के बाद चंद्रपुर में फिर आने का संकेत: सुधीर मुन्गंटीवार
AAASHISH AMBADE
Mar 19, 2026 11:40:08
Chandrapur, Maharashtra
2027 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मी पुन्हा चंद्रपुरात येईन, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले संकेत, चंद्रपूरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीांनी मी पुन्हा येईल असे म्हटले होते, त्याच पद्धतीने मी पुन्हा चंद्रपुरात येईन, विकासाचा झंझावात करेल असे भाष्य
चंद्रपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी बल्लारपूर येथून सलग चार वेळा निवडणूक जिंकली आहे. चंद्रपुरातून त्यांना तीन वेळा मतदारांनी संधी दिली आहे. चंद्रपूरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रीांनी ज्या पद्धतीने मी पुन्हा येईन असे म्हटले होते, त्याच पद्धतीने मी पुन्हा चंद्रपुरात येईन, विकासाचा झंझावात करेन असे भाष्य केले. चंद्रपूर मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा पक्षांतर्गत वाद सुरू आहे. नवे भाष्य या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. सध्या किशोर जोरगेवार चंद्रपूर येथून भाजपचे स्थानिक आमदार आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 19, 2026 12:17:21922
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 12:00:271056
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 19, 2026 11:51:161065
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 19, 2026 11:39:441034
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 19, 2026 11:19:301100
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 19, 2026 11:05:531098
Report
KJKunal Jamdade
FollowMar 19, 2026 11:05:301097
Report
SNSWATI NAIK
FollowMar 19, 2026 11:04:181078
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 19, 2026 10:49:541087
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 19, 2026 10:22:291092
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 10:06:161066
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 09:48:471059
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:47:441096
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:15:231045
Report