Back
नाशिक महिला अत्याचार केस: अशोक खरात की गिरफ्तारी से राजनीतिक घमासान शुरू
KJKunal Jamdade
Mar 19, 2026 11:05:30
Shirdi, Maharashtra
अशोक उर्फ कॅप्टन खरात अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.. चाकणकरांनी मात्र कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणाऱ्या आरोपांबाबत माहित नसल्याचं म्हंटल आहे.. एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता "कॅप्टन भोंदूबाबा" या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते.. त्यासमयी मात्र अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती.. यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारणामे माहीत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. एक वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं? याबाबत दत्तात्रेय खेमनर यांच्याशी सविस्तर बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 19, 2026 12:17:210
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 12:00:27579
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 19, 2026 11:51:161019
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 19, 2026 11:40:08939
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 19, 2026 11:39:44903
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 19, 2026 11:19:301100
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 19, 2026 11:05:531098
Report
SNSWATI NAIK
FollowMar 19, 2026 11:04:181068
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 19, 2026 10:49:541087
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 19, 2026 10:22:291092
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 10:06:161066
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 19, 2026 09:48:471059
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:47:441096
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 09:15:231045
Report